BPNL Bharti 2023: पशुपालन निगम लिमिटेड मध्ये रिक्त 3444 जागांची भरती,10 वी 12 वी पास उमेदवारांना चांगली संधी!

Spread the love

BPNL Bharti 2023

भारतीय पशूपालन निगम लिमिटेड मार्फत सर्वेक्षण प्रभारी तसेच सर्वेक्षक पदांच्या 3444 रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने सदर करावयाचे आहेत.अर्ज करण्याची मुदत ही 5 जुलै 2023 पर्यंत असणार आहे.

BPNL Bharti 2023

संस्थेचे नाव :- भारतीय पशुपालन निगम लिमिटेड.

पदाचे नाव:-

•सर्वेक्षण प्रभारी

  • सर्वेक्षक

एकूण पदांची संख्या –

3444 पदे

रिक्त पदांचा तपशील

सर्वेक्षण प्रभारी574 पदे
सर्वेक्षक2870 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता

सर्वेक्षण प्रभारी – 12 वी पास
सर्वेक्षक – 10 वी पास

परीक्षेचे स्वरूप

लेखी परीक्षा – 50 गुण
मुलाखत – 50 गुण

वयोमर्यादा
सर्वेक्षण प्रभारी – 21 ते 40 वर्ष
सर्वेक्षक – 18 ते 40 वर्ष

BPNL Bharti 2023
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत:-

5 जुलै 2023

अर्ज शुल्क:-
सर्वेक्षण प्रभारी – ₹ 944/-
सर्वेक्षक – ₹ 826/-

वेतन:-
सर्वेक्षण प्रभारी :- ₹ 24000/- + 2000
सर्वेक्षक:- ₹20000/- +1000

अधिकृत संकेतस्थळ 🌍bharatiyapashupalan.com

मूळ जाहिरात

उमेदवारांनी नमूद केलेल्या मुदतीच्या अगोदर संपूर्ण परीक्षा शुल्क भरून ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment