HPCL Recruitment 2023
HPCL Recruitment 2023
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे.या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त 266 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.भरती साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता तसेच इतर आवश्यक अर्हता पुढील प्रमाणे असणार आहे.ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ही 18 सप्टेंबर 2023 असणार आहे.अधिक तसेच अचूक माहिती जाणून घेण्यासाठी मुळ जाहिरात वाचावी.
HPCL Recruitment 2023
संस्थेचे नाव – हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL)
एकूण रिक्त पदे- 266 पदे
रिक्त पदांचा तपशील –
पदाचे नाव | एकूण रिक्त पदे |
1)मेकॅनिकल इंजिनिअर | 57 पदे |
2)इलेक्ट्रिकल इंजनिअर | 16 पदे |
3)इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर | 36 पदे |
4)सिव्हील इंजिनिअर | 18 पदे |
5) केमिकल इंजिनिअर | 43 पदे |
6) सीनिअर ऑफिसर -सिटी गॅस डिस्ट्रीब्युटर | 10 पदे |
7)सीनिअर ऑफिसर -LNG बिझनेस | 02 पदे |
8)सीनिअर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर -(बायो फ्युएल प्लांट ऑपरेशन) | 01 पद |
9)सीनिअर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर -CBG प्लांट ऑपरेशन | 01 पद |
10)सीनिअर ऑफिसर (सेल्स) | 30 पदे |
11)सीनिअर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर -(नॉन फ्युएल बिझनेस) | 04 पदे |
12)सीनिअर ऑफिसर -EV चार्जिंग स्टेशन बिझनेस | 02 पदे |
13)फायर अँड सेफ्टी ऑफिसर -मुंबई रिफायनरी | 02 पदे |
14)फायर अँड सेफ्टी ऑफिसर -विसाख रिफायनरी | 06 पदे |
15) क्वालिटी कंट्रोल ऑफिसर्स | 09 पदे |
16)चार्टर्ड अकाऊंटंट | 16 पदे |
17)लॉ ऑफिसर | 05 पदे |
18)लॉ ऑफिसर HR | 02 पदे |
19) मेडिकल ऑफिसर | 04 पदे |
20) जनरल मॅनेजर (कंपनी सेक्रेटरी) | 01 पद |
21) वेलफेअर ऑफिसर -मुंबई रिफायनरी | 01 पद |
नियुक्तीचे ठिकाण – मुंबई
आवश्यक शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
1)मेकॅनिकल इंजिनिअर | 4 वर्षांचा नियमित मेकॅनिकल इंजिनिअरींगचा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा. |
2)इलेक्ट्रिकल इंजनिअर | 4 वर्षांचा नियमित इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगचा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा. |
3)इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर | 4 वर्षांचा नियमित इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरींगचा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा. |
4)सिव्हील इंजिनिअर | 4 वर्षांचा नियमित सिव्हील इंजिनिअरींगचा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा. |
5) केमिकल इंजिनिअर | 4 वर्षांचा नियमित केमिकल इंजिनिअरींगचा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा. |
6) सीनिअर ऑफिसर -सिटी गॅस डिस्ट्रीब्युटर | 4 वर्षांचा नियमित सिव्हील/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरींगचा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा. |
7)सीनिअर ऑफिसर -LNG बिझनेस | 4 वर्षांचा नियमित सिव्हील/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल इंजिनिअरींगचा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा. |
8)सीनिअर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर -(बायो फ्युएल प्लांट ऑपरेशन) | 4 वर्षांचा नियमित केमिकल इंजिनिअरींगचा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा. |
9)सीनिअर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर -CBG प्लांट ऑपरेशन | 4 वर्षांचा नियमित केमिकल इंजिनिअरींगचा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा. |
10)सीनिअर ऑफिसर (सेल्स) | सेल्स/मार्केटिंग या क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ MBA/PGDM केलेले असावे. आणि 4 वर्षांचा नियमित सिव्हील/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल इंजिनिअरींगचा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा. |
11)सीनिअर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर -(नॉन फ्युएल बिझनेस) | सेल्स/मार्केटिंग या क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ MBA/PGDM केलेले असावे. आणि 4 वर्षांचा नियमित सिव्हील/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल इंजिनिअरींगचा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा. |
12)सीनिअर ऑफिसर -EV चार्जिंग स्टेशन बिझनेस | सेल्स/मार्केटिंग या क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ MBA/PGDM केलेले असावे. आणि 4 वर्षांचा नियमित सिव्हील/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल इंजिनिअरींगचा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा. |
13)फायर अँड सेफ्टी ऑफिसर -मुंबई रिफायनरी | फायर इंजिनिअरिंग किंवा फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग कोर्स ची इंजिनिअर किंवा बी.टेक.पदवी आवश्यक आहे. |
14)फायर अँड सेफ्टी ऑफिसर -विसाख रिफायनरी | फायर इंजिनिअरिंग किंवा फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग कोर्स ची इंजिनिअर किंवा बी.टेक.पदवी आवश्यक आहे. |
15) क्वालिटी कंट्रोल ऑफिसर्स | 02 वर्षांची रसायनशास्त्रची पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक.(MSC.Chemistry in analytical/physical/organic/inorganic) |
16)चार्टर्ड अकाऊंटंट | पात्र चार्टर्ड अकाउंटंट (CA) इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड कडून अकाऊंटंट ऑफ इंडिया (ICAI) कडून चार्टर्ड अकाउंटंट (CA) हि पदवी तसेच आर्टिकलशिप पुर्ण करणे आणि ICAI चे सदस्यत्व अनिवार्य आहे. |
17)लॉ ऑफिसर | पदवी उत्तीर्ण नंतर कायद्याचा 03 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. किंवा 12 वी उत्तीर्ण नंतर कायद्याचा 05 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. |
18)लॉ ऑफिसर HR | पदवी उत्तीर्ण नंतर कायद्याचा 03 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. किंवा 12 वी उत्तीर्ण नंतर कायद्याचा 05 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. |
19) मेडिकल ऑफिसर | पूर्णवेळ एमबीबीएस कोर्स (नुसार IMC कायदा-1956) मान्यताप्राप्त सरकारी वैद्यकीय महाविद्यालय. राज्य वैद्यकीय कौन्सिल किंवा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया मध्ये नोंदणी आवश्यक. |
20) जनरल मॅनेजर (कंपनी सेक्रेटरी) | भारतीय कंपनी सचिव संस्था (ICSI) सोबत सहयोगी/फेलो सदस्यत्व कोणत्याही शाखेतील पदवीसह. अतिरिक्त पात्रता जसे चार्टर्ड अकाउंटन्सी/ खर्च अकाउंटन्सी/कायदा इत्यादी. |
21) वेलफेअर ऑफिसर -मुंबई रिफायनरी | महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त सामाजिक शास्त्रात पदवी. किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि महाराष्ट्र राज्य सरकार मान्यताप्राप्त संस्थेतून समाज शास्त्रातील डिप्लोमा. |
वयोमर्यादा
18 ते 50 वर्ष
परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन
अर्ज शुल्क –
SC/ST/PWBD- कोणतेही परीक्षा शुल्क नाही.
UR/OBC/EWS- ₹1000/-
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
18 ऑगस्ट 2023
अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत –
18 सप्टेंबर 2023
मुळ जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How to apply for HPCL Recruitment 2023
- या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.
•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.
•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.
•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 18 सप्टेंबर 2023 असणार आहे. त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.
🔴Important note and appeal🔴
All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.