Mahapareshan Bharti 2023
Mahapareshan Bharti 2023
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे.भरती प्रक्रियेची जाहिरात त्यांचा अधिकृत वेबसाईट वर प्रदर्शित करण्यात आलेली आहे.या भरती प्रक्रियेद्वारे अप्रेंटीस (शिकाऊ उमेदवार) पदांची भरती केली जाणार आहे.या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहेत.उमेदवारांनी अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात वाचावी.
Mahapareshan Bharti 2023
संस्थेचे नाव – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड
एकूण रिक्त पदे- 123 पदे
रिक्त पदांचा तपशील –
पदाचे नाव | एकुण रिक्त पदे |
1) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) | 30 पदे |
2) तारतंत्री (वायरमन) | 20 पदे |
3) जोडारी (फिटर) | 15 पदे |
4) संधाता (वेल्डर) | 20 पदे |
5)पत्रे कारागीर (शीट मेटल वर्कर) | 10 पदे |
6)यांत्रिकी मोटार वाहन (मोटार मेकॅनिकल व्हेईकल) | 06 पदे |
7)टर्नर | 06 पदे |
8) मशिनिस्ट | 06 पदे |
9)कॉम्प्युटर ऑपरेटर | 10 पदे |
नियुक्तीचे ठिकाण – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड,परळी वैजनाथ
आवश्यक शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
1) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) | 10वी परीक्षा उत्तीर्ण तसेच NCVT मान्यता प्राप्त संस्थेतून “इलेक्ट्रिशियन” ट्रेड मधील ITI परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
2) तारतंत्री (वायरमन) | 10वी परीक्षा उत्तीर्ण तसेच NCVT मान्यता प्राप्त संस्थेतून “वायरमन” ट्रेड मधील ITI परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
3) जोडारी (फिटर) | 10वी परीक्षा उत्तीर्ण तसेच NCVT मान्यता प्राप्त संस्थेतून “फिटर” ट्रेड मधील ITI परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
4) संधाता (वेल्डर) | 10वी परीक्षा उत्तीर्ण तसेच NCVT मान्यता प्राप्त संस्थेतून “वेल्डर” ट्रेड मधील ITI परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
5)पत्रे कारागीर (शीट मेटल वर्कर) | 10वी परीक्षा उत्तीर्ण तसेच NCVT मान्यता प्राप्त संस्थेतून “शीट मेटल वर्कर” ट्रेड मधील ITI परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
6)यांत्रिकी मोटार वाहन (मोटार मेकॅनिकल व्हेईकल) | 10वी परीक्षा उत्तीर्ण तसेच NCVT मान्यता प्राप्त संस्थेतून “मोटार मेकॅनिकल व्हेईकल” ट्रेड मधील ITI परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
7)टर्नर | 10वी परीक्षा उत्तीर्ण तसेच NCVT मान्यता प्राप्त संस्थेतून “टर्नर” ट्रेड मधील ITI परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
8) मशिनिस्ट | 10वी परीक्षा उत्तीर्ण तसेच NCVT मान्यता प्राप्त संस्थेतून “मशिनिस्ट” ट्रेड मधील ITI परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
9)कॉम्प्युटर ऑपरेटर | 10वी परीक्षा उत्तीर्ण तसेच NCVT मान्यता प्राप्त संस्थेतून “कॉम्प्युटर ऑपरेटर” ट्रेड मधील ITI परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
वयोमर्यादा
18 ते 38 वर्ष (मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष वयोमर्यादा शिथिल राहील.)
परीक्षेचे स्वरूप –
कसलीही परीक्षा नाही.
निवड प्रक्रिया (Mode Of Selection)
एकुण जागांच्या 25% स्थानिक उमेदवार (प्रकल्प क्षेत्रातील बाधित) व महानिर्मिती कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना 25% जागा राखीव असतील.उर्वरित 50% जागा ह्या प्राप्त झालेल्या अर्जांपैकी भरण्यात येतील.त्याकरिता उमेदवारांच्या ITI मधील अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी(मेरिट) तयार करून केवळ गुणवत्तेच्या निकषावर भरण्यात येतील.
उमेदवारांना महत्वाच्या सूचना
1)इच्छुक उमेदवारांनी http://apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर स्वतः नोंदणी करून प्रोफाइल 100% अद्ययावत करून संकेतस्थळावर आस्थापना कोड क्र.E01172700117 MAHAGENCO TPS Parali Vaijinath येथे Online apply करणे आवश्यक आहे.आपले प्रोफाईल 100% भरून व eKYC पूर्ण करून Profile ची प्रिंट,अर्ज व आवश्यक कागदपत्रे दि.१४ ऑगस्ट २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत परळी औ.वि.केंद्र येथील मुख्य अभियंता यांच्या कार्यालयात आवक विभागात Hard Copy दाखल करावे.
2)सोबत अर्जाचा नमुना जोडण्यात येत असून सदर अर्ज परिपूर्ण आणि अचूक भरलेला असावा.अपूर्ण/चुकीचा भरलेला अथवा आवश्यक कागदपत्रे न जोडलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही.याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
3)उमेदवाराने अर्ज भरतेवेळी आपला कायम वापरात असणारा मोबाईल क्रमांक आणि ई मेल आयडी नोंद करावा.मोबाईल क्रमांक आणि ई मेल आयडी बदलला गेल्यास किंवा बंद झाल्यास उमेदवारांना मेसेज किंवा ई मेल प्राप्त न झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची असेल.
4)उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.तसेच उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे आवश्यक आहे.
5)उमेदवारांचे अंतिम वर्षातील एकूण गुण समान असल्यास त्यांच्या जन्म तारखेवरून ज्येष्ठताक्रम ठरविण्यात येईल.
6)उमेदवाराने भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर राजकीय दबावतंत्राचा वापर केल्यास किंवा कोणत्याही अनुचित माध्यमांचा वापर केल्यास किंवा चुकीची कागदपत्रे दाखल केल्यास अशा उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्यात येईल.
7) सदर भरती प्रक्रियेमध्ये अंशत: बदल किंवा संपूर्ण भरती रद्द करण्याचे अधिकार औ.वि.केंद्र परळी प्रशासन राखून ठेवत आहे.
8)शिकाऊ उमेदवार भरती बीड जिल्हातील पात्र उमेदवारांकरीता राबविण्यात येत आहे.
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
14 ऑगस्ट 2023
अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत –
31 ऑगस्ट 2023
मुळ जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔴Important note and appeal🔴
All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.