BNP DEWAS RECRUITMENT 2023
BNP DEWAS RECRUITMENT 2023
जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्या करिता नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे.बँक नोट प्रेस(नोटा छपाई कारखाना) देवास अंतर्गत सुपरवायजर,ज्युनिअर ऑफिस असिस्टंट आणि ज्युनिअर टेक्निशियन या रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 21 ऑगस्ट 2023 असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता तसेच इतर आवश्यक निकष याबद्दल अधिक माहितीसाठी खालील तपशील वाचा.
BNP DEWAS RECRUITMENT 2023
संस्थेचे नाव – बँक नोट प्रेस (BNP)
एकूण रिक्त पदांची संख्या- 111 पदे
रिक्त पदांचा तपशील
पदाचे नाव | एकूण रिक्त पदे |
1.सुपरवायजर (प्रिंटिंग) | 08 पदे |
2.सुपरवायजर (कंट्रोल) | 03 पदे |
3.सुपरवायजर (माहिती तंत्रज्ञान) | 01 पद |
4.ज्युनिअर ऑफिस असिस्टंट | 04 पदे |
5.ज्युनिअर टेक्निशियन (प्रिंटिंग) | 27 पदे |
6.ज्युनिअर टेक्निशियन (कंट्रोल) | 45 पदे |
7.कनिष्ठ तंत्रज्ञ (इंक फॅक्टरी-अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) / प्रयोगशाळा सहाय्यक (केमिकल प्लांट) / मशीनिस्ट / मशीनिस्ट ग्राइंडर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक)) | 15 पदे |
8.ज्युनिअर टेक्निशियन (मेकॅनिकल/वातानुकूलित) | 03 पदे |
9.ज्युनिअर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/माहिती तंत्रज्ञान) | 01 पद |
10.ज्युनिअर टेक्निशियन (सिव्हील/पर्यावरण) | 01 पद |
BNP DEWAS RECRUITMENT 2023
नियुक्तीचे ठिकाण – देवास (Dewas)
आवश्यक शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
1.सुपरवायजर (प्रिंटिंग) | शासन मान्यताप्राप्त संस्था/पॉलिटेक्निक मधून प्रिंटिंग टेक्नॉलॉजी किंवा प्रिंटिंग अभियांत्रिकी पूर्णवेळ डिप्लोमा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण असणे आवश्यक. किंवा संबंधित ट्रेड मधील बी.टेक किंवा बी.ई.अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक. |
2.सुपरवायजर (कंट्रोल) | शासन मान्यताप्राप्त संस्था/पॉलिटेक्निक मधून प्रिंटिंग टेक्नॉलॉजी/प्रिंटिंग/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/माहिती तंत्रज्ञान पूर्णवेळ डिप्लोमा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण असणे आवश्यक. किंवा संबंधित ट्रेड मधील बी.टेक/बी.ई/बी.एस.सी अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक. |
3.सुपरवायजर (माहिती तंत्रज्ञान) | शासन मान्यताप्राप्त संस्था/पॉलिटेक्निक मधून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/माहिती तंत्रज्ञान/कॉम्प्युटर सायन्स पूर्णवेळ डिप्लोमा प्रथम श्रेणीने असणे आवश्यक. किंवा संबंधित ट्रेड मधील बी.टेक/बी.ई/बी.एस.सी अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक. |
4.ज्युनिअर ऑफिस असिस्टंट | कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.तसंगणक ज्ञान आवश्यक तसेच इंग्रजी टायपिंग 40 शब्द/मिनिटे,आणि हिंदी टायपिंग 30 शब्द/मिनिटे आवश्यक. |
5.ज्युनिअर टेक्निशियन (प्रिंटिंग) | NCVT/SCVT संस्थेचा प्रिंटिंग ट्रेड लीथो ऑफसेट मशीन माईंडर/लेटर प्रेस मशीन माईंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेट मेकिंग/इलेक्ट्रो प्लेटिंग मधील पूर्णवेळ आय.टी.आय उत्तीर्ण असणे आवश्यक. किंवा शासन मान्यताप्राप्त संस्था/पॉलिटेक्निक मधून प्रिंटिंग टेक्नॉलॉजी किंवा प्रिंटिंग अभियांत्रिकी पूर्णवेळ डिप्लोमा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण असणे आवश्यक. |
6.ज्युनिअर टेक्निशियन (कंट्रोल) | NCVT/SCVT संस्थेचा प्रिंटिंग ट्रेड लीथो ऑफसेट मशीन माईंडर/लेटर प्रेस मशीन माईंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेट मेकिंग/इलेक्ट्रो प्लेटिंग मधील पूर्णवेळ आय.टी.आय उत्तीर्ण असणे आवश्यक. किंवा शासन मान्यताप्राप्त संस्था/पॉलिटेक्निक मधून प्रिंटिंग टेक्नॉलॉजी किंवा प्रिंटिंग अभियांत्रिकी पूर्णवेळ डिप्लोमा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण असणे आवश्यक. |
7.कनिष्ठ तंत्रज्ञ (इंक फॅक्टरी-अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) / प्रयोगशाळा सहाय्यक (केमिकल प्लांट) / मशीनिस्ट / मशीनिस्ट ग्राइंडर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक)) | NCVT/SCVT संस्थेचा अटेंडंट ऑपरेटर/लॅबोरेटरी असिस्टंट/मशिनिस्ट/मशिनिस्ट ग्राईंडर/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ट्रेड मधील आय.टी.आय उत्तीर्ण असणे आवश्यक. |
8.ज्युनिअर टेक्निशियन (मेकॅनिकल/वातानुकूलित) | NCVT/SCVT संस्थेचा फिटर ट्रेड मधील आय.टी.आय उत्तीर्ण असणे आवश्यक. किंवा शासन मान्यताप्राप्त संस्था/पॉलिटेक्निक मधून मेकॅनिकल (फीटर) पूर्णवेळ डिप्लोमा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण असणे आवश्यक. |
9.ज्युनिअर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/माहिती तंत्रज्ञान) | NCVT/SCVT संस्थेचा इलेक्ट्रिकल/माहिती तंत्रज्ञान ट्रेड मधील आय.टी.आय उत्तीर्ण असणे आवश्यक. किंवा शासन मान्यताप्राप्त संस्था/पॉलिटेक्निक मधून इलेक्ट्रिकल/माहिती तंत्रज्ञान मधील पूर्णवेळ डिप्लोमा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण असणे आवश्यक. |
10.ज्युनिअर टेक्निशियन (सिव्हील/पर्यावरण) | NCVT/SCVT संस्थेचा वेल्डर ट्रेड मधील आय.टी.आय उत्तीर्ण असणे आवश्यक. किंवा शासन मान्यताप्राप्त संस्था/पॉलिटेक्निक मधून सिव्हील (वेल्डर)मधील पूर्णवेळ डिप्लोमा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण असणे आवश्यक. |
मिळणारे वेतन
- सुपरवायजर (प्रिंटिंग)
2.सुपरवायजर (कंट्रोल)
3.सुपरवायजर (माहिती तंत्रज्ञान) - वरील पदांकरिता मिळणारे वेतन ₹27,600-95,910/-
ज्युनिअर ऑफिस असिस्टंट
₹21,540-77,160/-
1.ज्युनिअर टेक्निशियन (कंट्रोल)
2.कनिष्ठ तंत्रज्ञ (इंक फॅक्टरी-अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) / प्रयोगशाळा सहाय्यक (केमिकल प्लांट) / मशीनिस्ट / मशीनिस्ट ग्राइंडर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक))
3.ज्युनिअर टेक्निशियन (मेकॅनिकल/वातानुकूलित)
4.ज्युनिअर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/माहिती तंत्रज्ञान)
5.ज्युनिअर टेक्निशियन (सिव्हील/पर्यावरण)
- ज्युनिअर टेक्निशियन (प्रिंटिंग)
या वरील पदांकरिता मिळणारे वेतन ₹18,780-67,390/-
हेही वाचा स्टाफ सिलेक्शन(SSC) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती
वयोमर्यादा
18 ते 30 वर्ष
परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन
निवड प्रक्रिया (Mode Of Selection)
अंतिम निवडीसाठी उमेदवारांना पेपर I आणि पेपर II असे दोन पेपर उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.तसेच टायपिंग चाचणी देखील उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.
अर्ज शुल्क –
SC/ST- ₹200/-
GEN/OBC/EWS – ₹600/-
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
22 जुलै 2023
अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत –
21 ऑगस्ट 2023
मुळ जाहिरात PDF 📝 | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट🌍 | येथे क्लिक करा |
How to apply for BNP DEWAS RECRUITMENT 2023
- या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.
•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.
•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.
•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 21 ऑगस्ट 2023 असणार आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.
🔴Important note and appeal🔴
All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.