Eastern Railway Recruitment 2023 :- पश्चिम रेल्वे विभागात 10वी पास/ITI उमेदवारांसाठी विविध रिक्त पदांची भरती, आजच करा ऑनलाईन अर्ज!

Spread the love

Eastern Railway Recruitment 2023

Eastern Railway Recruitment 2023
भारतीय रेल्वे विभागाच्या पश्चिम रेल्वे विभागात विविध रिक्त पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे.सदर भरती प्रक्रियेद्वारे टेक्निशियन,ज्युनिअर इंजिनिअर, ट्रेन मॅनेजर या रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे.इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची मुदत ही 30 ऑगस्ट 2023 असणार आहे.या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता तसेच इतर निकष याबद्दल अधिक खाली नमूद करण्यात आली आहे.

Eastern Railway Recruitment 2023

Eastern Railway Recruitment 2023

संस्थेचे नाव – भारतीय रेल्वे (पश्चिम रेल्वे)

एकूण रिक्त पदे– 689 पदे

रिक्त पदांचा तपशील

1.GROUP-I (Eastern Railway)

रिक्त पदाचे नावएकुण रिक्त पदे
i) टेक्निशियन -III (टेली)21 पदे
ii)टेक्निशियन -III (सिग्नल) 17 पदे
iii)टेक्निशियन -III (EMU)20 पदे
iv)टेक्निशियन -III (इले./ट्रेन लायटिंग) 05 पदे
v)टेक्निशियन -III (इले./पॉवर).03 पदे
vi)टेक्निशियन -III (जनरल/इले.) 01 पद
vii)टेक्निशियन -III (फीटर/मेकॅनिकल)08 पदे
viii)टेक्निशियन -III (डिझेल/मेकॅनिकल)07 पदे
ix)टेक्निशियन -III (डिझेल/इले.)04 पदे
x)टेक्निशियन -III (फिटर/लोको)01 पद
xi) असिस्टंट लोको पायलट 390 पदे

2.Group -I (मेट्रो)

पदाचे नावएकुण रिक्त पदे
i) टेक्निशियन -III (टेली) 04 पदे
ii)टेक्निशियन -III (सिग्नल) 08 पदे

3.GROUP-II (Eastern Railway)

पदाचे नावएकुण रिक्त पदे
i)ज्युनिअर इंजिनिअर (लोको) 05 पदे
ii) ज्युनिअर इंजिनिअर (सिग्नल)06 पदे
iii)ज्युनिअर इंजिनिअर (पर्मेनंट वे)18 पदे
iv)ज्युनिअर इंजिनिअर (वर्क्स)18 पदे
v)ज्युनिअर इंजिनिअर (ब्रिज)06 पदे
vi)ज्युनिअर इंजिनिअर (इले./TRS)13 पदे
vii)ज्युनिअर इंजिनिअर (इले./EMU)08 पदे
viii)ज्युनिअर इंजिनिअर (इले./TRD)10 पदे
ix)ज्युनिअर इंजिनिअर (इले./जनरल सर्व्हिस)08 पदे
x)ज्युनिअर इंजिनिअर (कॅरिएज/वेगन)02 पदे
xi)ज्युनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल पॉवर/लोको)06 पदे
xii)ज्युनिअर इंजिनिअर (डिझेल/मेकॅनिकल)10 पदे
xiii)ज्युनिअर इंजिनिअर (डिझेल/इलेक्ट्रिकल)07 पदे

नियुक्तीचे ठिकाण – पश्चिम रेल्वे विभाग

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
i) टेक्निशियन -III (टेली)10 वी परीक्षा उत्तीर्ण+NCVT/SCVT मान्यता प्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिशीयन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/वायरमन/इलेक्ट्रिकल फिटर या ट्रेड मधील ITI उत्तीर्ण असणे आवश्यक.
किंवा
संबंधित ट्रेड मध्ये 10वी उत्तीर्ण नंतर ॲप्रेंटिस
किंवा
12वी सायन्स परीक्षा भौतिकशास्त्र तसेच गणित सह उत्तीर्ण.
ii)टेक्निशियन -III (सिग्नल)10 वी परीक्षा उत्तीर्ण+NCVT/SCVT मान्यता प्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिशीयन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/वायरमन/इलेक्ट्रिकल फिटर या ट्रेड मधील ITI उत्तीर्ण असणे आवश्यक.
किंवा
संबंधित ट्रेड मध्ये 10वी उत्तीर्ण नंतर ॲप्रेंटिसशिप
किंवा
12वी सायन्स परीक्षा भौतिकशास्त्र तसेच गणित सह उत्तीर्ण.
iii)टेक्निशियन -III (EMU)10 वी परीक्षा उत्तीर्ण+NCVT/SCVT मान्यता प्राप्त संस्थेतून इलेक्ट्रीशियन/वायरमन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/
मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिक एचटी, एलटी उपकरणे आणि केबलजॉइंटिंग/फिटर/वेल्डर/पेंटर जनरल/मशीनिस्ट/सुतार या ट्रेड मधील ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
किंवा
संबंधित ट्रेड मध्ये 10वी उत्तीर्ण नंतर ॲप्रेंटिसशिप आवश्यक.
iv)टेक्निशियन -III (इले./ट्रेन लायटिंग)10 वी परीक्षा उत्तीर्ण+NCVT/SCVT मान्यता प्राप्त संस्थेतून इलेक्ट्रीशियन/वायरमन/मेकॅनिक HT,LT
उपकरणे आणि केबल जॉइंटिंग/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या ट्रेड मधील ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
किंवा
संबंधित ट्रेड मध्ये 10वी उत्तीर्ण नंतर ॲप्रेंटिसशिप आवश्यक.
v)टेक्निशियन -III (इले./पॉवर)10 वी परीक्षा उत्तीर्ण+NCVT/SCVT मान्यता प्राप्त संस्थेतून इलेक्ट्रीशियन/वायरमन/मेकॅनिक HT,LT
उपकरणे आणि केबल जॉइंटिंग/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या ट्रेड मधील ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
किंवा
संबंधित ट्रेड मध्ये 10वी उत्तीर्ण नंतर ॲप्रेंटिसशिप आवश्यक.
vi)टेक्निशियन -III (जनरल/इले.)10 वी परीक्षा उत्तीर्ण+NCVT/SCVT मान्यता प्राप्त संस्थेतून इलेक्ट्रीशियन/वायरमन/मेकॅनिक HT,LT
उपकरणे आणि केबल जॉइंटिंग/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या ट्रेड मधील ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
किंवा
संबंधित ट्रेड मध्ये 10वी उत्तीर्ण नंतर ॲप्रेंटिसशिप आवश्यक.
vii)टेक्निशियन -III (फीटर/मेकॅनिकल)10 वी परीक्षा उत्तीर्ण+NCVT/SCVT मान्यता प्राप्त संस्थेतून फिटर ट्रेड मधील ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
किंवा
संबंधित ट्रेड मध्ये 10वी उत्तीर्ण नंतर ॲप्रेंटिसशिप आवश्यक.
viii)टेक्निशियन -III (डिझेल/मेकॅनिकल)10 वी परीक्षा उत्तीर्ण+NCVT/SCVT मान्यता प्राप्त संस्थेतून फिटर/मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक (दुरुस्ती
आणि अवजड वाहनांची देखभाल)/ मेकॅनिक ऑटोमोबाईल (अ‍ॅडव्हान्स डिझेल इंजिन)/ मेकॅनिक मोटार वाहने/ ट्रॅक्टर मेकॅनिक/वेल्डर/पेंटर या ट्रेड मधील ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
किंवा
संबंधित ट्रेड मध्ये 10वी उत्तीर्ण नंतर ॲप्रेंटिसशिप आवश्यक.
ix)टेक्निशियन -III (डिझेल/इले.)10 वी परीक्षा उत्तीर्ण+NCVT/SCVT मान्यता प्राप्त संस्थेतून इलेक्ट्रीशियन/मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि
इलेक्ट्रॉनिक्स/वायरमन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड मधील ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
किंवा
संबंधित ट्रेड मध्ये 10वी उत्तीर्ण नंतर ॲप्रेंटिसशिप आवश्यक.
x)टेक्निशियन -III (फिटर/लोको)10 वी परीक्षा उत्तीर्ण+NCVT/SCVT मान्यता प्राप्त संस्थेतून इलेक्ट्रीशियन/मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि
इलेक्ट्रॉनिक्स/वायरमन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स या ट्रेड मधील ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
किंवा
संबंधित ट्रेड मध्ये 10वी उत्तीर्ण नंतर ॲप्रेंटिसशिप आवश्यक.
xi) असिस्टंट लोको पायलट 10 वी परीक्षा उत्तीर्ण+NCVT/SCVT मान्यता प्राप्त संस्थेतून आर्मेचर आणि कॉइल वाइंडर / इलेक्ट्रीशियन
/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/हीट इंजिन/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मशीनिस्ट/मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक मोटार वाहन/मिलराइट देखभाल मेकॅनिक/मेकॅनिक रेडिओ आणि टीव्ही/ रेफ्रिजरेशन आणि हवा कंडिशनिंग मेकॅनिक/ट्रॅक्टर मेकॅनिक/टर्नर/वायरमन या ट्रेड मधील ITI परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
किंवा
संबंधित ट्रेड मध्ये 10वी उत्तीर्ण नंतर ॲप्रेंटिसशिप आवश्यक.
किंवा
मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल अभियांत्रिकीचा 3 वर्षांचा डिप्लोमा

2.Group I (METRO)
या ग्रुप मधील रिक्त पदांच्या आवश्यक शैक्षणिक पात्रतेसाठी मुळ जाहिरात पाहावी.

  1. Group II (Eastern Railway)
    या ग्रुप मधील रिक्त पदांच्या आवश्यक शैक्षणिक पात्रतेसाठी मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा
SC/ST – 18 ते 47 वर्ष
OBC -18 ते 45 वर्ष
General – 18 ते 42 वर्ष

परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन

निवड प्रक्रिया (Mode Of Selection)
कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल तसेच कागदपत्रे पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी नंतर उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल.

अर्ज शुल्क – कोणतेही अर्ज शुल्क नाही.

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
30 जुलै 2023

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत –
30 ऑगस्ट 2023

मुळ जाहिरातPDF📝येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

How to apply for Eastern Railway Recruitment 2023

  • या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.

•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.

•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.

•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 30 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.

 🔴Important note and appeal🔴

All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment