EMRS Recruitment 2023 :- EMRS या शाळेत होणार 4062 रिक्त पदांची भरती,उमेदवारांना सुवर्णसंधी लगेच करा ऑनलाईन अर्ज!

Spread the love

EMRS Recruitment 2023
एकलव्य मॉडेल निवासी शाळा म्हणजेच EMRS (Eklavya Model Residential School) येथे विविध रिक्त पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या रिक्त पदांच्या भरती साठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.जर आपण देखील पात्र असाल तर या भरतीचा लाभ घ्यावा.अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहेत त्यासाठी अंतिम मुदत ही 31 जुलै 2023 असणार आहे.सविस्तर माहिती साठी आपण जाहिरात (PDF) पाहावी.

EMRS Recruitment 2023

संस्थेचे नाव – एकलव्य मॉडेल निवासी शाळा

एकूण रिक्त पदे – 4062

रिक्त पदांचा तपशील –

प्राचार्य303 पदे
PGT (Post Graduate Teacher)2266 पदे
लेखापाल361 पदे
ज्युनिअर सचिवालय सेवा
(JSA)
759 पदे
प्रयोगशाळा परिचर373 पदे

नियुक्तीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही

शैक्षणिक पात्रता

प्राचार्यमान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
किंवा बी.एड.पदवी असणे आवश्यक.
PGT
(Post Graduate Teacher)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे
लेखापाल मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून वाणिज्य पदवी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे
ज्युनिअर सचिवालय सेवा (JSA) –टायपिंग प्रमाणपत्र आवश्यक (इंग्रजी भाषेमध्ये 35 शब्द/मिनिट व हिंदी भाषेत 30 शब्द/मिनिट स्पीड)
प्रयोगशाळा परिचरअर्जदार हा विज्ञान शाखेतून 12 वी
पास असणे बंधनकारक.

वयोमर्यादा
प्राचार्य – 18 ते 30 वर्ष
PGT -18 te 40 वर्ष
लेखापाल – 18 ते 30 वर्ष
ज्युनिअर सचिवालय सेवा (JSA) – 18 ते 30 वर्ष
प्रयोगशाळा परिचर – 18 ते 55 वर्ष

परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन

निवड प्रक्रिया – परीक्षा आणि मुलाखत

अर्ज शुल्क
प्राचार्य – ₹ 2000/-
PGT – ₹ 1500/-
इतर पदे – ₹ 1000/-

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक –
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत – 31 जुलै 2023

अधिकृत संकेतस्थळ 🌍 – emrs.tribal.gov.in

अधिकृत जाहिरात📝

How to apply for EMRS RECRUITMENT 2023

  • या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.

•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.

•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.

•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 31 जुलै 2023 आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment