Gharkul Yojana Helpline Number : केंद्र सरकारच्या माध्यमातून तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून देशातील आणि राज्यातील नागरिकांना पक्के घर देण्यासाठी घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे.घरकुल योजनेच्या माध्यमातून नागरिकांना घरे देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत असतात.
Table of Contents
परंतु काही नागरिकांनी अर्ज करून देखील त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही.किंवा काही नागरिकांना घरकुल मिळण्यास काही अडचणी देखील येत असतात.याच अडचणींचा सामना करण्यासाठी तसेच घरकुल योजनेच्या संदर्भात कोणत्याही प्रश्नांसाठी शासनाकडून हेल्पलाईन नंबर सेवा सुरू करण्यात आली आहे.
आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण सदर हेल्पलाईन नंबरची माहिती जाणून घेणार आहेत.त्यासाठी तुम्हाला सदरचा लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक असणार आहे.या हेल्पलाईन नंबरचा वापर करून तुम्ही सरकारकडून घरकुल बांधण्यासाठी दिले जाणारे अनुदान,अर्ज कुठे करायचा?कसा करायचा?या बद्दलची माहिती जाणून घेऊ शकणार आहेत.चला तर मग जाणून घेऊया हेल्पलाईन नंबर विषयी.
Gharkul Yojana Helpline Number
केंद्र सरकारच्या वतीने 2011 साली संपूर्ण देशात जनगणना करण्यात आली होती.त्या जनगणेमध्ये अनेक नागरिकांचे नाव नव्हते त्यामुळे अशा नागरिकांचे घरकुल योजनेचे फॉर्म नाकारले जात आहेत.त्यामुळे अशा नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही.त्यांना लाभ घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
प्रधानमंत्री आवास घरकुल योजना हेल्पलाईन नंबर
घरकुल योजना टोल फ्री नंबर
तुम्हाला प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या टोल फ्री नंबर वर कॉल करण्यापूर्वी तुमचे नाव घरकुल यादीत आहे की नाही ते चेक करावे लागेल.जर तुमचे नाव घरकुल यादीत नसेल तर तुम्ही प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या हेल्पलाईन नंबर वर कॉल करून माहिती विचारू शकता.
घरकुल यादीत तुमचे नाव चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्हाला खाली काही टोल फ्री नंबर देण्यात आले आहेत.तिथे तुम्ही कॉल करून तुम्हाला घरकुल योजनेच्या विषयी आवश्यक माहिती विचारू शकता.
घरकुल योजना ग्रामीण हेल्पलाईन नंबर | 1800116446 |
घरकुल योजना शहरी हेल्पलाईन नंबर | 1800113377 |
घरकुल योजना शहरी हेल्पलाईन नंबर | 1800116163 |
What’s App Number | 7004193202 |
टोल फ्री नंबर | 1800118111 |
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट देत रहा.