ICMR NIN RECRUITMENT NOTIFICATION 2023
ICMR NIN Recruitment Notification 2023
सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी भारतीय राष्ट्रीय पोषण संस्थेत विविध रक्त पदांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. याकरिता इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेत सामील होण्याकरिता उमेदवारांनी आपले अर्ज 14 ऑगस्ट 2023 पर्यंत भरणे अनिवार्य आहे. तसेच या भरती प्रक्रिया करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर निकष याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
ICMR NIN Recruitment Notification 2023
संस्थेचे नाव -
ICMR NIN (Indian Council Of Medical Research – National Institute Of Nutrition)
एकूण रिक्त पदे- 116 पदे
रिक्त पदांचा तपशील -
विभाग | रिक्त पदांची संख्या |
i)अन्न विज्ञान/अन्न तंत्रज्ञान/अन्न रसायनशास्त्र/अन्न आणि पोषण/गृह विज्ञान | 12 पदे |
ii)बायोकेमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/जैव तंत्रज्ञान/रसायनशास्त्र/इम्युनोलॉजी/औषधशास्त्र/फिजियोलॉजी | 10 पदे |
iii)सामाजिक कार्य/सामाजिक विज्ञान/समाजशास्त्र | 03 पदे |
iv)इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स | 02 पदे |
v)मानववंशशास्त्र | 02 पदे |
vi)आकडेवारी(Statistics) | 03 पदे |
vii)डेटा विज्ञान | 03 पदे |
viii)स्थापत्य अभियांत्रिकी | 01 पद |
ix) भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र | 01 पद |
x)जनसंवाद/पत्रकारिता/माध्यम | 02 पदे |
xi)मानसशास्त्र | 01 पद |
xii)इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/माहिती तंत्रज्ञान | 02 पदे |
xiii)संगणक शास्त्र | 02 पदे |
xiv)ऑटोमोबाईल/मेकॅनिकल अभियांत्रिकी | 01 पद |
ICMR NIN Recruitment Notification 2023
2.टेक्निशियन – 33 पदे
विभाग | रिक्त पदांची संख्या |
i)वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान किंवा प्राणी सुविधा | 19 पदे |
ii) इलेक्ट्रिकल | 02 पदे |
iii)रेफ्रिजरेशन आणि वातानुकूलन | 02 पदे |
iv)इन्स्ट्रुमेंटेशन | 02 पदे |
v)संगणक अनुप्रयोग ऑपरेटर | 08 पदे |
3.प्रयोगशाळा परिचर
विभाग | रिक्त पदांची संख्या |
i) प्रयोगशाळा | 19 पदे |
ii) प्राणी सुविधा | 14 पदे |
iii) इलेक्ट्रिकल | 02 पदे |
iv)रेफ्रिजरेशन आणि वातानुकूलन | 02 पदे |
v)इन्स्ट्रुमेंटेशन | 01 पद |
नियुक्तीचे ठिकाण – ICMR NIN,हैद्राबाद
आवश्यक शैक्षणिक पात्रता
1. टेक्निकल असिस्टंट
विभाग | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
i)अन्न विज्ञान/अन्न तंत्रज्ञान/अन्न रसायनशास्त्र/अन्न आणि पोषण/गृह विज्ञान | मान्यता प्राप्त विद्यापीठाची अन्न विज्ञान/अन्न तंत्रज्ञान/अन्न रसायनशास्त्र/अन्न आणि पोषण/गृह विज्ञान पदाची प्रथम श्रेणी मध्ये किमान 3 वर्षांची पदवी. |
ii)बायोकेमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/जैव तंत्रज्ञान/रसायनशास्त्र/इम्युनोलॉजी/औषधशास्त्र/फिजियोलॉजी | मान्यता प्राप्त विद्यापीठाची बायोकेमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/जैव तंत्रज्ञान/रसायनशास्त्र/इम्युनोलॉजी/औषधशास्त्र/फिजियोलॉजी पदाची प्रथम श्रेणी मध्ये 3 वर्षांची पदवी. |
iii)सामाजिक कार्य/सामाजिक विज्ञान/समाजशास्त्र | मान्यता प्राप्त विद्यापीठाची सामाजिक कार्य/सामाजिक विज्ञान/समाजशास्त्र पदाची प्रथम श्रेणी मध्ये 3 वर्षांची पदवी. |
iv)इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स | मान्यता प्राप्त विद्यापीठातून इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स पदाचा 3 वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा प्रथम श्रेणी. |
v)मानववंशशास्त्र | मान्यता प्राप्त विद्यापीठातून मानववंशशास्त्र पदाची प्रथम श्रेणी मध्ये 3 वर्षांची पदवी. |
vi)आकडेवारी(Statistics) | मान्यता प्राप्त विद्यापीठातून Statistics विषयाची प्रथम श्रेणी मध्ये 3 वर्षांची पदवी |
vii)डेटा विज्ञान | मान्यता प्राप्त विद्यापीठातून डेटा विज्ञान पदाची प्रथम श्रेणी मध्ये 03 वर्षांची पदवी |
viii)स्थापत्य अभियांत्रिकी | मान्यता प्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदाची प्रथम श्रेणी मध्ये पदवी तसेच सदर कामाचा 2 वर्षांचा अनुभव आवश्यक. |
ix) भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र | मान्यता प्राप्त विद्यापीठातून भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र पदाची पदवी प्रथम श्रेणी मध्ये पास असणे आवश्यक. |
x)जनसंवाद/पत्रकारिता/माध्यम | मान्यता प्राप्त विद्यापीठातून जनसंवाद/पत्रकारिता/माध्यम पदाची 03 वर्षांची पदवी प्रथम श्रेणी मध्ये पास असणे आवश्यक. |
xi)मानसशास्त्र | मान्यता प्राप्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयाची 3 वर्षांची पदवी प्रथम श्रेणी मध्ये पास असणे आवश्यक. |
xii)इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/माहिती तंत्रज्ञान | मान्यता प्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/माहिती तंत्रज्ञान पदाची 3 वर्षांची पदवी प्रथम श्रेणी मध्ये पास असणे आवश्यक. |
xiii)संगणक शास्त्र | मान्यता प्राप्त विद्यापीठातून संगणक शास्त्र पदाची 3 वर्षांची पदवी प्रथम श्रेणी मध्ये पास असणे आवश्यक. |
xiv)ऑटोमोबाईल/मेकॅनिकल अभियांत्रिकी | मान्यता प्राप्त विद्यापीठातून ऑटोमोबाईल/मेकॅनिकल अभियांत्रिकी पदाची 3 वर्षांची पदवी प्रथम श्रेणी मध्ये पास असणे आवश्यक. |
2.टेक्निशियन
विभाग | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
i)वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान किंवा प्राणी सुविधा | 12 वी मध्ये विज्ञान विषयासह 55% पेक्षा अधिक गुण आवश्यक आणि शासन मान्य संस्थेतून DMLT विषयाचा डिप्लोमा. |
ii) इलेक्ट्रिकल | 12 वी मध्ये विज्ञान विषयासह 55% पेक्षा अधिक गुण आवश्यक आणि शासन मान्य संस्थेतून इलेक्ट्रिकल विषयाचा डिप्लोमा. |
iii)रेफ्रिजरेशन आणि वातानुकूलन | 12 वी मध्ये विज्ञान विषयासह 55% पेक्षा अधिक गुण आवश्यक आणि शासन मान्य संस्थेतून रेफ्रिजरेशन आणि वातानुकूलन विषयाचा डिप्लोमा. |
iv)इन्स्ट्रुमेंटेशन | 12 वी मध्ये विज्ञान विषयासह 55% पेक्षा अधिक गुण आवश्यक आणि शासन मान्य संस्थेतून इन्स्ट्रूमेंटेमेशन विषयाचा डिप्लोमा. |
v)संगणक अनुप्रयोग ऑपरेटर | 12 वी मध्ये विज्ञान विषयासह 55% पेक्षा अधिक गुण आवश्यक आणि शासन मान्य संस्थेतून संगणक अनुप्रयोग ऑपरेटर पदाचा डिप्लोमा. |
3.प्रयोगशाळा परिचर
विभाग | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
i) प्रयोगशाळा | मान्यता प्राप्त केंद्रातून 10 वी परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण आणि 01 वर्षाचा शासनमान्य प्रयोगशाळेतील अनुभव आवश्यक. |
ii) प्राणी सुविधा | मान्यता प्राप्त केंद्रातून 10 वी परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण आणि 01 वर्षाचा शासनमान्य प्रयोगशाळेतील (प्राणी सुविधा)अनुभव आवश्यक. |
iii) इलेक्ट्रिकल | मान्यता प्राप्त केंद्रातून 10 वी परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिकल ट्रेड मधील ITI आवश्यक. |
iv)रेफ्रिजरेशन आणि वातानुकूलन | मान्यता प्राप्त केंद्रातून 10 वी परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण आणि रेफ्रिजरेशन आणि वातानुकूलन ट्रेड मधील ITI आवश्यक. |
v)इन्स्ट्रुमेंटेशन | मान्यता प्राप्त केंद्रातून 10 वी परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण आणि इन्स्ट्रुमेंटेशन ट्रेड मधील ITI आवश्यक. |
वयोमर्यादा
18 ते 30 वर्ष (Age relaxation for reserved category should be allowed)
परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन
निवड प्रक्रिया (Mode Of Selection)
100 गुणांची लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल त्याकरिता 90 मिनिटे वेळ असेल.
निवड प्रक्रियेसाठी 95% गुण हे लेखी परीक्षेतून आणि 5% गुण हे अनुभव इत्यादि.साठी राखीव असतील.
एकूण पदांच्या 3 पट उमेदवार हे अंतिम गुणवत्ता यादी करिता निवडले जातील.
अर्ज शुल्क –
SC/ST/Women – ₹1000/-
इतर प्रवर्ग – ₹1200/-
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
24 जुलै 2023
अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत –
14 ऑगस्ट 2023
मुळ जाहिरात PDF 📝 | येथे क्लिक करा |
अर्ज ऑनलाईन लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ 🌍 | येथे क्लिक करा |
How to apply for ICMR NIN Recruitment Notification 2023
- या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.
•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.
•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.
•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 14 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.
🔴Important note and appeal🔴
All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.