Indian Air Force Agniveer Vayu Recruitment 2023 :-12 वी पास उमेदवारांना इंडियन एअर फोर्स मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,अग्निविरांची होणार भरती!

Spread the love

Indian Air Force Agniveer Vayu Recruitment 2023

Indian Air Force Agniveer Vayu Recruitment 2023
भारतीय हवाई दलामध्ये अग्नीविरांची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक तसेच पात्र आणि अविवाहित महिला तसेच पुरुष उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 17 ऑगस्ट 2023 पर्यंत असणार आहे.
सदर अग्नीविर भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता तसेच इतर आवश्यक अर्हता पुढील प्रमाणे असणार आहेत.

Indian Air force Agniveer vayu recruitment 2023

संस्थेचे नाव – Indian Air force (भारतीय हवाई दल)

एकूण रिक्त पदे-
रिक्त पदांची एकूण संख्या जाहिरातीमध्ये नमूद केलेली नाही.

रिक्त पदांचा तपशील
अग्नीविर वायु

नियुक्तीचे ठिकाण All Over India

आवश्यक शैक्षणिक पात्रता

Science SubjectOther than Science Subjects
मान्यता प्राप्त शैक्षणिक मंडळ मधून 12वी परीक्षा इंग्रजी,भौतिकशास्त्र,गणित विषयासह 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच इंग्रजी विषयात 50% गुण आवश्यक.
किंवा
कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून किंवा बोर्ड मधून यांत्रिक/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल /संगणक विज्ञान/इन्स्ट्रुमेंटेशन तंत्रज्ञान/माहिती तंत्रज्ञान मधील 03 वर्षांचा डिप्लोमा 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
किंवा
कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळाकडून दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम भौतिकशास्त्र तसेच गणित विषयासह 50% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच इंग्रजी विषयात 50% गुण आवश्यक आहेत.
कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळाकडून 12वी परीक्षा 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच इंग्रजी विषयात देखील 50% गुण आवश्यक आहेत.
किंवा
कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळाकडून दोन वर्षांचा व्यावसायिक 50% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच इंग्रजी विषयात 50% गुण आवश्यक आहेत.

वयोमर्यादा
17.5 ते 21 वर्ष

परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन

आवश्यक वैद्यकीय पात्रता
a) उंची
पुरुष उमेदवार – कमीत कमी 152.5 से.मी.
महिला उमेदवार – कमीत कमी 152 से.मी.जर उमेदवार उत्तर पश्चिम उत्तराखंड मधील असेल तर 147 से.मी.तसेच उमेदवार लक्षद्वीप मधील असेल तर 150 से.मी.

b) वजन
उंचीच्या प्रमाणात वजन असणे आवश्यक.

c) ऐकु येणे 👂
उमेदवाराला सामान्य श्रवणक्षमता असणे आवश्यक आहे म्हणजेच प्रत्येक कानाने 6 मीटर अंतरावरुन सक्तीने कुजबुजणे स्वतंत्रपणे ऐकण्यास सक्षम असावे.

d) दात आणि हिरड्या
निरोगी हिरड्या, दातांचा चांगला संच आणि किमान 14 दंत बिंदू असावेत.

e)गर्भवती महिला उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.

निवड प्रक्रिया (Mode Of Selection)
उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येईल तसेच गुणांच्या आधारावर उमेदवारांची निवड प्रक्रिया पार पाडण्यात येईल.

अर्ज शुल्क – ₹250/-

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
27 जुलै 2023

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत –
17 ऑगस्ट 2023

इतर नियम व अटी

i) सदर भरती प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आलेल्या अग्निविरांचा सेवा कालावधी हा फक्त 04 वर्षांचा असेल.

ii) निवड करण्यात आलेल्या उमेदवारांच्या एकूण 25% उमेदवारांना 04 वर्षानंतर भारतीय हवाई दलाच्या नियमित Cadre मध्ये सामील करून घेण्यात येईल.

iii)निवड करण्यात आलेल्या उमेदवारांच्या विवेकबुद्धी नुसार कोणतेही संघटनात्मक कर्तव्यासाठी नियुक्त केले जाईल.

iv)प्रशिक्षण
नावनोंदणी केल्यावर, अग्निवीरवायूला भारतीय हवाई दलाच्या आवश्यकतेनुसार लष्करी प्रशिक्षण दिले जाईल.

v) रजा (सुट्ट्या)
वार्षिक रजा – एकूण 30 रजा
वैद्यकीय रजा – वैद्यकीय सल्ल्यानुसार

मिळणारे वेतन

वर्षएकूण मासिक वेतनहातात मिळणारे मासिक वेतन
01ले₹30,000/-₹21,000/-
02रे₹33,000/-₹23,100/-
03रे₹36,500/-₹25,500/-
04थे₹40,000/-₹28,000/-

सेवा निधी
04 वर्षांच्या सेवेनंतर अग्निवीरांना ₹10.04 लाख रुपये सेवा निधी म्हणून देण्यात येईल.

मुळ जाहिरातPDF📝येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट 🌍येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक येथे क्लिक करा

How to apply for Indian Air Force Agniveer Vayu Recruitment 2023

  • या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.

•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.

•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.

•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 17 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.

 🔴Important note and appeal🔴

All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment