Indian Coast Guard Recruitment 2023:- भारतीय तटरक्षक दलात विविध रिक्त पदांची भरती,जाणून घ्या सविस्तर माहिती!

Spread the love

Indian Coast Guard Recruitment 2023

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. सदर भरती प्रक्रियेद्वारे गट- अ मधील “राजपत्रित अधिकारी” पदांची भरती केली जाणार आहे.इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी आपले अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2023 असणार आहे.भरती प्रक्रियेसाठी आवश्यक वयोमर्यादा, शैक्षणीक पात्रता,इतर आवश्यक अर्हता याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे असणार आहे.अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया मुळ जाहिरात वाचावी

Indian Coast Guard Recruitment

संस्थेचे नाव – भारतीय तटरक्षक दल

Indian Coast Guard Vacancy

एकूण रिक्त पदे- 46 पदे

रिक्त पदांचा तपशील –

पदाचे नावSC STOBCEWSURएकुण
1)General Duty (GD)040206011225
2)Technical030105011020
3)Law000000000101

नियुक्तीचे ठिकाण – संपूर्ण भारत

Join Indian Coast Guard

आवश्यक शैक्षणिक पात्रता

विभागाचे नाव लिंगआवश्यक शैक्षणिक पात्रता/अर्हता
1)General Duty (GD)पुरुषi) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ii) गणित आणि भौतिकशास्त्र विषयांमध्ये किमान 55% गुणांसह इयत्ता १२वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
iii)डिप्लोमा उत्तीर्ण नंतर पदवीधारक असलेले उमेदवार देखील पात्र असतील.परंतु त्याकरिता गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह किमान 55% गुणांसह डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2)Commercial Pilot Licence- Short Service Appointment (CPL-SSA)पुरुष /महिलाi)गणित आणि भौतिकशास्त्र विषयांमध्ये किमान 55% गुणांसह इयत्ता १२वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ii)गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह किमान 55% गुणांसह डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
iii) फॉर्म भरण्याच्या दिनांकास महासंचालक नागरी विमान वाहतूक यांनी प्रमाणित केलेला सध्याचा व्यावसायिक पायलट परवाना असणे आवश्यक आहे.
3)Technical (Mechanical)पुरुषi) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची नेव्हल आर्किटेक्चर किंवा मेकॅनिकल किंवा सागरी किंवा ऑटोमोटिव्ह किंवा मेकाट्रॉनिक्स किंवा औद्योगिक आणि उत्पादन किंवा धातूशास्त्र किंवा डिझाइन किंवा एरोनॉटिकल किंवा एरोस्पेस अभियांत्रिकीची पदवी परीक्षा किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ii) गणित आणि भौतिकशास्त्र विषयांमध्ये किमान 55% गुणांसह इयत्ता १२वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
iii)डिप्लोमा उत्तीर्ण नंतर पदवीधारक असलेले उमेदवार देखील पात्र असतील.परंतु त्याकरिता गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह किमान 55% गुणांसह डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
4)Technical (Electrical/Electronics)पुरुष i) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा दूरसंचार किंवा इन्स्ट्रुमेंटेशन किंवा
इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि
कम्युनिकेशन किंवा पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची पदवी परीक्षा किमान 60% एकूण गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ii) गणित आणि भौतिकशास्त्र विषयांमध्ये किमान 55% गुणांसह इयत्ता १२वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
iii)डिप्लोमा उत्तीर्ण नंतर पदवीधारक असलेले उमेदवार देखील पात्र असतील.परंतु त्याकरिता गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह किमान 55% गुणांसह डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
5)Law Entryपुरुष /महिलाi) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी परीक्षा किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Indian Coast Guard Age Limit

वयोमर्यादा

विभागाचे नावआवश्यक वयोमर्यादा
1)General Duty (GD)21 ते 25 वर्ष.उमेदवारांची जन्म दिनांक 01 जुलै 1998 आणि 30 जुन 2002 च्या दरम्यान असावी.(भारतीय तटरक्षक दल/सैन्य दल/हवाई दल/नौदल मध्ये सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 05 वर्ष सूट)
2)Commercial Pilot Licence- Short Service Appointment (CPL-SSA)19 ते 25 वर्ष.उमेदवारांची जन्म दिनांक 01 जुलै 1998 आणि 30 जुन 2004 च्या दरम्यान असावी.
3)Technical (Mechanical)21 ते 25 वर्ष.उमेदवारांची जन्म दिनांक 01 जुलै 1998 आणि 30 जुन 2002 च्या दरम्यान असावी.(भारतीय तटरक्षक दलामध्ये सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 05 वर्ष सूट)
4)Technical (Electrical/Electronics)21 ते 25 वर्ष.उमेदवारांची जन्म दिनांक 01 जुलै 1998 आणि 30 जुन 2002 च्या दरम्यान असावी.(भारतीय तटरक्षक दलामध्ये सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 05 वर्ष सूट)
5)Law Entry21ते 30 वर्ष.उमेदवारांची जन्म दिनांक 01 जुलै 1993 आणि 30 जुन 2002 च्या दरम्यान असावी.(भारतीय तटरक्षक दल/सैन्य दल/हवाई दल/नौदल मध्ये सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 05 वर्ष सूट)

Indian Coast Guard Day

01 फेब्रुवारी हा दिवस भारतीय तटरक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन

Indian Coast Guard Syllabus

विषयप्रश्न संख्या वेळ
A) English25 प्रश्न
B) Reasoning & Numerical Ability25 प्रश्नएकत्रित 02 तास वेळ
C)General Science&Mathmatical Aptitude25 प्रश्न
D)General Knowledge. 2525 प्रश्न

Indian Coast Guard Recruitment 2023

निवड प्रक्रिया (Mode Of Selection)
i) अंतिम निवड होण्याकरिता एकुण 05 टप्प्यांमध्ये उमेदवारांची परीक्षा घेतली जाईल.
ii) 1ला टप्पा पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये उमेदवाराला प्रवेश दिला जाईल.अशीच पद्धत अंतिम निवड होईपर्यंत राबविली जाईल.

Indian Coast Guard Salary

मिळणारे वेतन

पदाचे नावमिळणारे वेतन
1)Assistant Commandant ₹56,100/-
2)Deputy Commandant ₹67,700/-
3)Commandant (JG) ₹78,800/-
4)Commandant ₹1,23,100/-
5)Deputy Inspector General ₹1,31,000/-
6)Inspector General₹1,44,200/-
7)Additional Director General₹1,82,200/-
8)Director General₹2,25,000/-

अर्ज शुल्क –
SC/ST प्रवर्ग – कसलेही अर्ज शुल्क नाही.
UR/OBC/इतर प्रवर्ग – ₹250/-

Indian Coast Guard Last Date Apply

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
01 सप्टेंबर 2023

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत –
15 September 2023

Indian Coast Guard Recruitment PDF

मुळ जाहिरात PDF येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट 🌍येथे क्लिक करा

Indian Coast Guard Recruitment 2023

🔴Important note and appeal🔴
All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment