Kotak Bank Personal Loan
Kotak Bank Personal Loan
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आज आपण या लेखाच्या माध्यमातून कोटक महिंद्रा बँकेचे वैयक्तिक कर्ज कसे मिळवायचे या बद्दलची माहिती घेणार आहेत.व्यक्तींना कौटुंबिक खर्चासाठी,वैद्यकीय खर्चासाठी,लग्नासाठी तसेच इतर अनेक कारणांसाठी पैशाची गरज भासत असते.ही गरज भागवण्यासाठी अनेक बँका वैयक्तिक कर्ज देत असतात.
कोटक महिंद्रा बँक देखील वैयक्तिक कर्जाचा पुरवठा करते. तुम्ही कोणत्याही हमीशिवाय बँकेकडून 40 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता.या कर्जासाठी कोटक महिंद्रा बँकेकडून वार्षिक 10.99 टक्के इतके व्याज आकारले जाते.यासाठी तुम्हाला आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
कोटक महिंद्रा बँकेतून वैयक्तिक किती कर्ज मिळते?
Kotak Bank Personal Loan
कोटक महिंद्रा बँक वैयक्तिक कर्जाचा पुरवठा करते.या साठी कर्जाची मर्यादा ही कमीत कमी 50 हजार ते जास्तीत जास्त 5 लाख रुपयांपर्यंत आहे.हे वैयक्तिक कर्ज तुम्हाला अगदी 10 ते 15 मिनिटात देखील मिळू शकते. तसेच काही वेळी 24 ते 72 तास लागतात.कोटक महिंद्रा बँकेचे वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकणार आहेत.या साठी तुम्हाला कोटक महिंद्रा बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्याची लिंक आम्ही खाली देत आहेत.
कोटक महिंद्रा बँक वैयक्तिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
Kotak Bank Personal Loan
१. आधार कार्ड
२.पॅन कार्ड
३.मोबाईल क्रमांक
४. ई मेल आयडी
५.बँकेचे पासबुक
६.पासपोर्ट आकाराचे फोटो
७.बँकेच्या अकाऊंटचे स्टेटमेंट
हे पण वाचा:-युनियन बँक ऑफ इंडियाकडून मिळवा 5 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज
कोटक महिंद्रा बँकेचे वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करावा?
तुम्हाला कोटक महिंद्रा बँकेचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन डिजिटल पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.त्यासाठी तुम्हाला कोटक महिंद्रा बँकेच्या अधिकृत संकेतस्थळ वर भेट द्यावी लागेल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर वैयक्तिक कर्जासाठी आवश्यक असणारे नियम आणि अटी तसेच सूचना देण्यात आल्या आहेत.त्या काळजीपूर्वक पाहूनच तुम्ही कर्जासाठी अर्ज करायचा आहे.
कोटक महिंद्रा बँकेचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा.
🔴Important note and appeal🔴
All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered.Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.