Maharashtra Nagar Rachana Vibhag Bharti 2023:- 10वी पासवर सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागामध्ये शिपाई पदाची भरती!

Spread the love

Maharashtra Nagar Rachana Vibhag Bharti 2023

Maharashtra Nagar Rachana Vibhag Bharti 2023
राज्यातील 10वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे.महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागामध्ये शिपाई पदाची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेद्वारे सरळसेवेने 125 रिक्त शिपाई पदांची भरती केली जाणार आहे.इच्छुक तसेच पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सुरुवात 20 सप्टेंबर 2023 पासून होणार आहे.अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात वाचावी.

Maharashtra Nagar Rachana Vibhag Bharti 2023

संस्थेचे नाव – महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग

एकूण रिक्त पदे- 125 पदे

रिक्त पदांचा तपशील –

1.नगर रचना ,कोकण विभाग,नवी मुंबई

प्रवर्गएकूण रिक्त पदे
अ.जाती03 पदे
अ.जमाती02 पदे
वि .जा (अ)01 पद
भ.ज.(ब)01 पद
भ.ज.(क) 01 पद
भ.ज.(ड)01 पद
इ.मा.व 06 पदे
वि.मा.प्र01 पद
ईडब्लुएस 03 पदे
खुला09 पदे
एकुण 28 पदे

2. नगर रचना पुणे विभाग,पुणे

प्रवर्गएकुण रिक्त पदे
अ.जाती 07 पदे
अ.जमाती02 पदे
वि.जा(अ)02 पदे
भ.ज(ब)02 पदे
भ.ज(क)03 पदे
भ.ज(ड)01 पद
इ.मा.व10 पदे
वि.मा.प्र00 पदे
ईडब्लुएस 05 पदे
खुला13 पदे
एकुण48 पदे

3.नगर रचना नाशिक विभाग,नाशिक

प्रवर्गएकुण रिक्त पदे
अ.जाती00 पदे
अ.जमाती00 पदे
वि.जा(अ)01 पद
भ.ज(ब)00 पदे
भ.ज(क)01 पद
भ.ज(ड)00 पदे
इ.मा.व01 पद
वि.मा.प्र00 पदे
ईडब्लुएस01 पद
खुला05 पदे
एकूण09 पदे

4.नगर रचना औरंगाबाद विभाग,संभाजी नगर

प्रवर्गएकुण रिक्त पदे
अ.जाती04 पदे
अ.जमाती01 पद
वि.जा(अ)00 पदे
भ.ज(ब)01 पद
भ.ज(क)00 पदे
भ.ज(ड)00 पदे
इ.मा.व04 पदे
वि.मा.प्र00 पदे
ईडब्लुएस01 पद
खुला00 पदे
एकुण 11 पदे

5. नगर रचना अमरावती विभाग,अमरावती

प्रवर्गएकुण रिक्त पदे
अ.जाती01 पद
अ.जमाती01 पद
वि.जा(अ)00 पदे
भ.ज(ब)01 पद
भ.ज(क)00 पदे
भ.ज(ड)01 पद
इ.मा.व02 पदे
वि.मा.प्र00 पदे
ईडब्लुएस02 पदे
खुला02 पदे
एकुण 10 पदे

6.नगर रचना नागपूर विभाग,नागपूर

प्रवर्गएकुण रिक्त पदे
अ.जाती02 पदे
अ.जमाती01 पद
वि.जा(अ)01 पद
भ.ज(ब)00 पदे
भ.ज(क)01 पद
भ.ज(ड)01 पद
इ.मा.व04 पदे
वि.मा.प्र00 पदे
ईडब्लुएस02 पदे
खुला07 पदे
एकुण 19 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता 10वी (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा
18 ते 38 वर्ष
(मागासवर्गीयांसाठी/खेळाडूंसाठी/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी/भूकंपग्रस्त/प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा 05 वर्ष शिथिलक्षम राहील.)तसेच दीव्यांग उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील.

परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन

परीक्षेसाठी असलेला अभ्यासक्रम

विषयघटकप्रश्नएकुण गुण
1.मराठीi) व्याकरण (वाक्य रचना,शब्दार्थ,वाक्य रचना,प्रयोग,समास,समानार्थी शब्द,विरुद्धार्थी शब्द)
ii)सर्वसामान्य शब्दसंग्रह
iii) म्हणी आणि वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
iv) उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
v) वाक्य पृथ:करण व त्याचे प्रकार
vi) लेखक व कवींची टोपण नावे
vii) समूहदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द,प्राणी व त्यांची घरे.
2550
2.इंग्रजीi) Grammer
ii)Common Vocabulary
iii) Sentence Structure
iv)Idioms and Phrases and their meaning
v)Comprehension of Passage
vi) Sentence arrangement and Error Correction
2550
3.सामान्य ज्ञान i) चालु घडामोडी
ii)महाराष्ट्राचा इतिहास
iii)महाराष्ट्राचा भूगोल
iv)भारताची राज्यघटना
v) महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण
vi) प्रसिद्ध पुस्तके व लेखक
vii) प्रसिद्ध दिवस
viii) मूलभूत संगणक
ix) सांख्यज्ञान व संख्याचे प्रकार, ल.सा.विआणि म. सा.वि.,दशांश,अपूर्णांक,वर्गमूळ घनमुळ,गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळ-काम-वेग,सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, नफा-तोटा,वयवारी,वजाबाकी, व्यवहारी अपूर्णांक,घातांक, सरासरी व शेकडेवारी.
2550
4.बौद्धिक चाचणी क्रमबद्ध मालिका,संख्या संचातील अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध,आकृत्या मधील अंक शोधणे,वेनआकृती,कालमापन,रांगेवर आधारित प्रश्न,सांकेतिक लिपी किंवा भाषा,विसंगत पद ओळखणे,विधाने व अनुमाने,आकृतीची आरश्यातील प्रतिमा,आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब,दिशा व अंतर,घड्याळ,नाते संबंधिची ओळख,निरीक्षण आणि आकलन.2550
एकुण 100200

अर्ज शुल्क –
अराखीव (खुला) प्रवर्ग – ₹1000/-
राखीव प्रवर्ग – ₹900/-

वेतनश्रेणी
वेतनस्तर S-01 ₹15,000-47,600/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
20 सप्टेंबर 2023

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत –
लवकरच कळविण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट🌍येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक🔗येथे क्लिक करा

मुळ जाहिरात PDF

🔴Important note and appeal🔴
All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment