Police Bharti 2023
Police Bharti 2023 :- महाराष्ट्रात विशेष पोलिस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्राच्या अंतर्गत असलेल्या अमरावती ग्रामीण पोलिस विभागात विधी अधिकारी तसेच विधी अधिकारी गट ब यांची रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरावयाची आहेत त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.इच्छुक उमेदवारांनी 15 जुलै 2023 पर्यंत आपले अर्ज सादर करावयाचे आहेत.
Police Bharti 2023
संस्थेचे नाव – अमरावती ग्रामीण पोलिस
एकूण रिक्त पदे- 28 पदे
रिक्त पदांचा तपशील –
विधी अधिकारी गट ब – 5 पदे
विधी अधिकारी – 23 पदे
नियुक्तीचे ठिकाण – अमरावती ग्रामीण (अकोला,बुलढाणा,यवतमाळ,वाशिम)
आवश्यक शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्यामध्ये पदवी धारक तसेच सनद धारक असावा.
वकिली व्यवसायाचा 5 वर्षे अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय 60 वर्षापेक्षा जास्त नसावे.
परीक्षेचे स्वरूप –
लेखी परीक्षा 90 गुण
मुलाखत 10 गुण
Police Bharti 2023
निवड प्रक्रिया (Mode Of Selection)
मुलाखतीसाठी एकूण पदांच्या 3 पट उमेदवारांची निवड केली जाईल.तसेच अंतिम निवड प्रक्रिया ही मुलाखतीनंतर केली जाईल.
अर्ज शुल्क – ₹ 500/-
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
01 जुलै 2023
अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत –
15 जुलै 2023
अधिकृत संकेतस्थळ🌍 | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात 📄📝 | येथे क्लिक करा |
How to apply for Police Bharti 2023
- या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.
•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.
•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.
•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 15 जुलै 2023 आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.
🔴Important note and appeal🔴
All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.