Pure Eco Dryft 350 | ही इलेक्ट्रिक बाईक खरेदी करा 21000 रुपये भरून,एका चार्जवर 171 किमी धावणार!

Spread the love

Pure Eco Dryft 350

नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आजकाल लोकांमध्ये इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याची चांगलीच क्रेझ निर्माण झाली आहे.तुम्हाला देखील इलेक्ट्रिक बाईक खरेदी करायची असल्यास Pure EV या कंपनीने भन्नाट इलेक्ट्रिक बाईक बाजारात लाँच केली आहे.

Pure EV या कंपनीने Pure Eco Dryft 350 ही इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे.या कंपनीने दावा केला आहे की ही इलेक्ट्रिक बाईक एकदा पूर्ण क्षमतेने चार्ज केल्यानंतर 171 किलोमीटर धावते.Pure Eco Dryft 350 Ev ही 110cc कॉम्प्युटर बाईक सेगमेंट मधील अतिशय दूरगामी इलेक्ट्रिक बाईक आहे.

Pure Eco Dryft 350 ची वैशिष्ठ्ये

या इलेक्ट्रिक बाईक मध्ये 3.0 Kw Peak आणि 2.0 Kw Nominal मोटर वापरण्यात आली आहे.जिची कार्यक्षमता ही 92 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे कंपनीने सांगितले आहे.तसेच या बाईक ची टॉप स्पीड ही 75 किमी प्रतीतास असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

BATTERY – या बाईक मध्ये 3.5 KWH क्षमता असलेली बॅटरी वापरण्यात आली आहे.

CHARGING TIME – ही इलेक्ट्रिक बाईक पूर्ण क्षमतेने चार्ज होण्यासाठी ४ ते ६ तासांचा कालावधी लागतो.

LOAD CAPACITY – या इलेक्ट्रिक बाईकची भार वाहून नेण्याची क्षमता ही 140 कीलोग्रॅम असल्याचे कंपनीने म्हणणे आहे.

हे पण नक्की वाचा:- अखेर होंडाची ॲक्टिवा इलेक्ट्रिक स्कूटर झाली लाँच,जाणून घ्या किंमत आणि हे जबरदस्त फिचर्स!

RIDE MODES – या इलेक्ट्रिक बाईक मध्ये राईड करण्यासाठी 3 राईड मोड्स देण्यात आले आहेत.
i)Drive Mode – 45 किमी प्रतितास
ii)Cross Over Mode – 60 किमी प्रतितास
iii)Thrill Mode – 75 किमी प्रतितास

TYRE & BRAKING
Tyre – पुढचा 80/100-18 या साइजचा ट्यूबलेस टायर
मागचा 80/100-17 या साइजचा ट्यूबलेस टायर वापरण्यात आला आहे.तसेच पुढच्या टायरला 200MM साइजचा डिस्क ब्रेक आणि मागील टायरसाठी 130 MM साइजचा ड्रम ब्रेक देण्यात आला आहे.

Pure Eco Dryft 350 इलेक्ट्रिक बाईक मध्ये 5th जनरेशन कंट्रोलर देण्यात आला आहे.तसेच ही बाईक स्टार्ट करण्यासाठी रिमोट स्टार्ट आणि चावी असे दोन पर्याय देण्यात आले आहेत.तसेच डिजिटल मीटर आणि LED हेडलाईट आणि मागील लाईट देण्यात आली आहे.या संपूर्ण बाईकचे वजन हे 251 किलोग्रॅम असणार आहे.

Pure Eco Dryft 350 ही इलेक्ट्रिक बाईक विवध चार कलर मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.या मध्ये लाल,निळा,काळा आणि ग्रे कलरचा समावेश करण्यात आला आहे.तसेच या इलेक्ट्रिक बाईकची एक्स शोरूम किंमत ही 1,29,999/- रुपये असणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment