RRC North Eastern Railway Recruitment 2023 – उत्तर पूर्व रेल्वे विभागात 1104 रिक्त पदांची भरती,10 वी पास करू शकणार अर्ज !

Spread the love

RRC North Eastern Railway Recruitment 2023


उत्तर पूर्व रेल्वे विभागात 1104 रिक्त “ॲप्रेंटीस” पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे.त्यासाठी रेल्वे विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.अर्ज करण्याची सुरुवात 03 जुलै 2023 पासून सुरू करण्यात आली आहे.तसेच अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 02 ऑगस्ट 2023 असणार आहे.

RRC North Eastern Railway Recruitment 2023

संस्थेचे नाव – उत्तर पूर्व रेल्वे विभाग

एकूण रिक्त पदे – 1104 पदे

रिक्त पदांचा तपशील –

1यांत्रिक कार्यशाळा/ गोरखपूर411 पदे
2सिग्नल वर्कशॉप/ गोरखपूर कॅंट63 पदे
3ब्रिज वर्कशॉप/गोरखपूर कॅन्ट 35 पदे
4यांत्रिक कार्यशाळा/ इज्जतनगर151 पदे
5डिझेल शेड/इज्जतनगर60 पदे
6कॅरेज आणि वॅगन /इज्जतनगर64 पदे
7कॅरेज आणि वॅगन / लखनौ155 पदे
8डिझेल शेड / गोंडा90 पदे
9कॅरेज आणि वॅगन /वाराणसी75 पदे

RRC North Eastern Railway Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता
अर्जदाराने 10 वी परीक्षा 50% गुणांसह उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI पास असणे आवश्यक.

वयोमर्यादा
15 ते 24 वर्ष

अर्ज शुल्क – ₹ 100/-

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
03 जुलै 2023

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत –

02 ऑगस्ट 2023

अधिकृत संकेतस्थळ 🌍👇🏻

www.ner.indianrailways.gov.in

अधिकृत जाहिरात📝

How to apply for RRC North Eastern Railway Recruitment 2023

  • या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.

•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.

•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.

•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 02 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.

महत्त्वाची टीप आणि आवाहन
वरील सर्व माहिती ही सरकारी वेबसाइट्स,शासकीय जी.आर,मासिके,वर्तमानपत्रे, गूगल स्टोरीज, यु ट्यूब, इंस्टाग्राम,ट्विटर तसेच इतर वेबसाइट्स वरून संग्रहीत केलेली आहे.सादर माहितीमध्ये सरकारी धोरणांमुळे वेळोवेळी बदल देखील केला जातो.त्यामुळे आम्ही प्रदर्शित केलेल्या माहितीनंतर या मध्ये बदल झालेला असू शकतो हा बदल लक्षात घेऊनच या साईट वरील माहितीचा विचार करावा.या वेबसाईट वरील माहितीवरून जर आपले कायदेशीर बाबींमध्ये किंवा इतर कुठल्याही बाबतीत नुकसान झाल्यास आमची टीम जबाबदार राहणार नाही.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment