SBI PO Recruitment 2023
SBI PO Recruitment 2023
बँकिंग सेक्टर मध्ये नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे.स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईट वर नुकतेच एक नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे.त्यानुसार बँकेमध्ये रिक्त असणाऱ्या 2000 प्रोबेशनरी ऑफिसर पदांची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहेत.अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात वाचावी.
SBI PO Recruitment 2023
संस्थेचे नाव – भारतीय स्टेट बँक (SBI)
एकूण रिक्त पदे- 2000 पदे
रिक्त पदांचा तपशील –
प्रवर्ग | एकूण रिक्त पदे |
SC प्रवर्ग | 300 पदे |
ST प्रवर्ग | 150 पदे |
OBC प्रवर्ग | 540 पदे |
EWS प्रवर्ग | 200 पदे |
GEN प्रवर्ग | 810 पदे |
नियुक्तीचे ठिकाण – संपूर्ण भारत
आवश्यक शैक्षणिक पात्रता
i)कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ii)जे विद्यार्थी पदवीच्या अंतिम वर्षात शिकत असतील ते विद्यार्थी सुद्धा परीक्षा देऊ शकतात.परंतु अशा विद्यार्थ्यांची निवड मुलाखतीसाठी झाल्यास त्यांना 31 डिसेंबर 2023 पूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य असेल.
iii)इंजिनिअरिंग,चार्टर्ड अकाऊंटंट तसेच मेडिकल क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील भरतीसाठी पात्र असतील.
वयोमर्यादा
21 ते 30 वर्ष
SC/ST – 05 वर्ष सूट
OBC – 03 वर्ष सूट
परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन
अर्ज शुल्क –
SC/ST/PwBD प्रवर्ग – कसलेही परीक्षा शुल्क नाही.
GEN/EWS/OBC – ₹750/-
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
07 सप्टेंबर 2023
अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत –
27 सप्टेंबर 2023
मुळ जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट 🌍 | येथे क्लिक करा |
How to apply for SBI PO Recruitment 2023
- या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.
•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.
•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.
•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 27 सप्टेंबर 2023 आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.
🔴Important note and appeal🔴
All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.