SSC CPO Recruitment 2023 :- स्टाफ सिलेक्शन अंतर्गत 1800+ रिक्त पोलिस पदांच्या जागांची भरती,लगेच करा ऑनलाईन अर्ज!

Spread the love

SSC CPO RECRUITMENT 2023

SSC CPO Recruitment 2023
स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC (कर्मचारी निवड आयोग) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरती प्रक्रिया राबविली जात आहे.सदर भरती प्रक्रियेद्वारे सब इन्स्पेक्टर दिल्ली पोलिस या रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.या भरती प्रक्रियेची विशेष बाब म्हणजे महिलांकरिता आरक्षित जागा असणार आहेत.या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत.भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, निकष या बाबतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

SSC CPO Recruitment 2023

संस्थेचे नाव – कर्मचारी निवड आयोग SSC(स्टाफ सिलेक्शन कमिशन)

एकूण रिक्त पदे- 1876 पदे

रिक्त पदांचा तपशील

1.दिल्ली पोलिस

पदाचे नावरिक्त पदांची संख्या
सब-इन्स्पेक्टर (पुरुष) 109 पदे
सब-इन्स्पेक्टर (महिला) 53 पदे

2.केंद्रीय सशस्त्र पोलीस दल

पदाचे नाव रिक्त पदांची संख्या
सब इन्स्पेक्टर (पुरुष) 1487 पदे
सब इन्स्पेक्टर (महिला) 227 पदे

नियुक्तीचे ठिकाण – दिल्ली पोलिस,केंद्रीय सशस्त्र पोलिस दल

आवश्यक शैक्षणिक पात्रता
1.कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थी देखील पात्र आहेत.
2.पुरुष उमेदवारांना दिल्ली सब-इन्स्पेक्टर या पदाकरीता अर्ज करण्यासाठी दुचाकी व चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा
SC/ST – 20 ते 30 वर्ष
OBC – 20 ते 28 वर्ष
General – 20 ते 25 वर्ष

परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन

परीक्षेचा तपशील

पेपर I

विभाग विषयप्रश्नांची संख्या गुणवेळ
1General Intelligence and
Reasoning
5050
2General Knowledge and
General Awareness
5050सर्व विषयांसाठी मिळून 2 तास वेळ असेल
3Quantitative Aptitude5050
4English Comprehension5050

पेपर II

विभागविषयप्रश्नांची संख्या गुणवेळ
1English language &
Comprehension
2002002 तास

निवड प्रक्रिया (Mode Of Selection)
परीक्षेत पेपर-I, शारीरिक मानक चाचणी यांचा समावेश असेल(PST)/शारीरिक सहनशक्ती चाचणी (PET), पेपर-II आणि तपशीलवार वैद्यकीय
परीक्षा (DME). परीक्षेचे हे सर्व टप्पे अनिवार्य असणार आहेत.

पेपर-I आणि पेपर-II मध्ये किमान पात्रता गुण (बोनस न जोडता NCC प्रमाणपत्र धारकांना लागू असलेले गुण) खालीलप्रमाणे आहेत:
1.UR: 30%
2.OBC/EWS: 25%
3.इतर सर्व श्रेणी: 20%
पेपर-1 मधील कामगिरीच्या आधारावर (बोनस गुणांसह NCC प्रमाणपत्र), उमेदवारांना PST/PET मध्ये बसण्यासाठी शॉर्टलिस्ट केले जाईल परीक्षा. विविध कट निश्चित करण्याचा अधिकार आयोगाला असेल.पेपर-I च्या प्रत्येक भागामध्ये इतरांना विचारात घेऊन ऑफ मार्क्स,श्रेणीनिहाय रिक्त जागा आणि प्रवर्गनिहाय उमेदवारांची संख्या.पीईटी पास करणे आवश्यक आहे.PST/PET मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाईल
पेपर-II परीक्षा.पेपर-I आणि पेपर-II मधील कामगिरीच्या आधारावर (बोनससहएनसीसी प्रमाणपत्राच्या बाबतीत गुण), उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल
वैद्यकीय तपासणीत दिसून येत आहे.

राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (NCC) प्रमाणपत्र धारक (15.08.2023 रोजी) असतील तर अशा उमेदवारांना
पेपर-I आणि पेपर-II मध्ये बोनस गुण दिले जातील.त्याचा तपशील खालील प्रमाणे.
1.NCC ‘C’ Certificate असेल तर 10 गुण (एकूण गुणांच्या 5%)
2.NCC ‘B’ Certificate असेल तर 06 गुण (एकूण गुणांच्या 3%)
3.NCC ‘A’ Certificate असेल तर 04 गुण (एकूण गुणांच्या 2%)

आवश्यक शारीरिक पात्रता
i) उंची
पुरुष उमेदवार – 162.5 cm ते 170 से.मी.
महिला उमेदवार -154 cm ते 157 से.मी.

ii) छाती
पुरुष उमेदवार – न फुगवता 77 से.मी. व फुगवून 85 से.मी.

शारीरिक चाचणी परीक्षा
1.पुरुष उमेदवार
i) 100 मीटर धावणे वेळ 16 सेकंद
ii)1.6 कि. मी.धावणे वेळ 6.5 मिनिटे
iii) लांब उडी – 3.65 मीटर (3 संधी)
iv) उंच उडी – 1.2 मीटर (3 संधी)
v) गोलाफेक – 4.5 मीटर (3 संधी)

2.महिला उमेदवार
i)100 मीटर धावणे वेळ 18 सेकंद
ii)800 मीटर धावणे वेळ 4 मिनिटे
iii) लांब उडी – 2.7 मीटर (3 संधी)
iv) उंच उडी – 0.9 मीटर (3 संधी)

अर्ज शुल्क – ₹100/-

मिळणारे वेतन
सब-इन्स्पेक्टर दिल्ली पोलिस- ₹35,400/- ते ₹1,12,400/-

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
22 जुलै 2023

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत –
15 ऑगस्ट 2023

मुळ जाहिरात PDF📝येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ 🌍येथे क्लिक करा

How to apply for SSC CPO Recruitment 2023

  • या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.

•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.

•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.

•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 15 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.

🔴Important note and appeal🔴

All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment