SSC CPO Recruitment 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत तब्बल 4187 रिक्त पदांची भरती जाहीर,मिळणार 1,12,400 रुपये एवढा पगार!

Spread the love

SSC CPO Recruitment 2024
स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात कर्मचारी निवड आयोगाच्या माध्यमातून दिल्ली पोलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या उपनिरीक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे.या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून 4187 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने 28 मार्च 2024 पूर्वी सादर करावयाचे आहेत.केंद्र सरकारची नोकरी मिळवण्याची चांगली संधी उमेदवारांना उपलब्ध असणार आहे.पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता तसेच इतर माहिती आपण जाणून घेऊया.उमेदवारांनी अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी कृपया मुळ जाहिरात वाचावी.

SSC CPO Recruitment 2024

संस्थेचे नाव – कर्मचारी निवड आयोग(SSC CPO Recruitment 2024)

एकूण रिक्त पदे – 4187 पदे

रिक्त पदांचा तपशील SSC CPO Recruitment 2024

1.पोलिस उपनिरीक्षक दिल्ली पोलिस – 186 पदे
2.केंद्रिय राखीव पोलीस दल उपनिरीक्षक – 4001 पदे

नियुक्तीचे ठिकाण – दिल्ली,संपूर्ण भारत

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पोलिस उपनिरीक्षक दिल्ली पोलिस आणि केंद्रिय राखीव पोलिस दल पोलिस या दोन्ही पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.

वयोमर्यादा –

20 ते 25 वर्ष

मिळणारे वेतन –

1.पोलिस उपनिरीक्षक दिल्ली पोलिस – 186 पदे
2.केंद्रिय राखीव पोलीस दल उपनिरीक्षक – 4001 पदे

परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन

निवड प्रक्रिया (Mode Of Selection)

पात्र उमेदवारांची कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.तसेच उमेदवारांची शारीरिक चाचणी देखील घेण्यात येईल.अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करून पदभार सोपविण्यात येईल.

अर्ज शुल्क

General/OBC – 100/- रुपये
SC/ST/Women/Ex-servicemen – Nil

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक

अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत

28 मार्च 2024

अधिकृत संकेतस्थळ 🌍 – https://ssc.nic.in/

अधिकृत जाहिरात📝- येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

How to apply for SSC CPO Recruitment 2024

•या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.

•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.

•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.

•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 28 मार्च 2024 आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.

     🔴Important note and appeal🔴

All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.Therefore,the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered.Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट देत रहा.

Leave a comment