SSC JE Bharti 2023:- कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 1342 पदांची भरती,लगेच करा ऑनलाईन अर्ज!

Spread the love

SSC JE BHARTI 2023

SSC JE Bharti 2023
कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध 1342 रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे.सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना ही एक सुवर्ण संधी आहे.या भरती प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. भरती प्रक्रियेसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता,इतर अर्हता या बाबत सविस्तर माहिती खाली नमूद केली आहे.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 16 ऑगस्ट 2023 असणार आहे.

SSC JE Bharti 2023

संस्थेचे नाव – कर्मचारी निवड आयोग (SSC)

एकूण रिक्त पदे- 1342 पदे

रिक्त पदांचा तपशील

विभागाचे नाव पदाचे नावएकूण रिक्त पदेआवश्यक शैक्षणिक पात्रता
1.Border Roads Organizationकनिष्ठ स्थापत्य अभियंता431 पदेi)कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदाची पदवी किंवा 3 वर्षांचा स्थापत्य अभियांत्रिकी पदाचा डिप्लोमा
ii) संबंधित क्षेत्रामध्ये काम केल्याचा 02 वर्षांचा अनुभव
(फक्त पुरुष उमेदवारांकरिता)कनिष्ठ इलेक्ट्रिकल&मेकॅनिकल अभियंता 55 पदेi)कोणत्याही मान्यतप्राप्त विद्यापीठाची मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदाची पदवी किंवा 3 वर्षांचा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदाचा डिप्लोमा.
ii)संबंधित क्षेत्रामध्ये काम केल्याचा 02 वर्षांचा अनुभव
2.Central Public Work Departmentकनिष्ठ स्थापत्य अभियंता
421 पदे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किंवा संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी पदाचा डिप्लोमा.
कनिष्ठ इलेक्ट्रिकल अभियंता 124 पदेकोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किंवा संस्थेचा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदाचा डिप्लोमा.
3.Central Water Commissionकनिष्ठ स्थापत्य अभियंता
188 पदेकोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किंवा संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी पदाचा डिप्लोमा किंवा पदवी.
कनिष्ठ इलेक्ट्रिकल अभियंता 23 पदेकोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किंवा संस्थेचा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदाचा डिप्लोमा किंवा पदवी.
4.Farakka
Barrage Project
कनिष्ठ स्थापत्य अभियंता
15 पदेकोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किंवा संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी पदाचा डिप्लोमा.
कनिष्ठ मेकॅनिकल अभियंता 06 पदेकोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किंवा संस्थेचा मेकॅनिकल अभियांत्रिकी पदाचा डिप्लोमा.
5.Military Engineer Servicesकनिष्ठ स्थापत्य अभियंता 29 पदे1.कनिष्ठ स्थापत्य अभियंता
i)कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदाची पदवी किंवा 3 वर्षांचा स्थापत्य अभियांत्रिकी पदाचा डिप्लोमा
ii) संबंधित क्षेत्रामध्ये काम केल्याचा 02 वर्षांचा अनुभव
कनिष्ठ इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल अभियंता 18 पदेi)कोणत्याही मान्यतप्राप्त विद्यापीठाची मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदाची पदवी किंवा 3 वर्षांचा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदाचा डिप्लोमा.
ii)संबंधित क्षेत्रामध्ये काम केल्याचा 02 वर्षांचा अनुभव
6.Ministry of Ports, Shipping & Waterways (AndamanLakshadweep Harbour Works)कनिष्ठ स्थापत्य अभियंता
07 पदेकोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किंवा संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी पदाचा डिप्लोमा.
कनिष्ठ मेकॅनिकल अभियंता 01 पदकोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किंवा संस्थेचा मेकॅनिकल अभियांत्रिकी पदाचा डिप्लोमा.
7.National Technical Research Organizationकनिष्ठ स्थापत्य अभियंता
04 पदेकोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किंवा संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी पदाचा डिप्लोमा
कनिष्ठ मेकॅनिकल अभियंता 01 पदकोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किंवा संस्थेचा मेकॅनिकल अभियांत्रिकी पदाचा डिप्लोमा
कनिष्ठ इलेक्ट्रिकल अभियंता 01 पदकोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किंवा संस्थेचा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदाचा डिप्लोमा.

वयोमर्यादा
18 ते 32 वर्ष 📆Age Calculator

परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन

निवड प्रक्रिया (Mode Of Selection)
निवड प्रक्रियेसाठी उमेदवारांना पेपर I आणि पेपर II असे दोन पेपर असतील.दोन्ही पेपरच्या गुणांवर आधारित फायनल सिलेक्शन केले जाईल.

अर्ज शुल्क –
SC/ST/Women – परीक्षा शुल्क नाही.
General/OBC – ₹100/-

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
26 जुलै 2023

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत
16 ऑगस्ट 2023

मुळ जाहिरातPDF📝येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ 🌍येथे क्लिक करा

How to apply for SSC JE Bharti 2023

  • या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.

•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.

•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.

•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 16 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.

🔴Important note and appeal🔴

All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment