SSC MTS RECRUITMENT 2023 : SSC मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी पात्रता १० वी पास,लगेच करा अर्ज

Spread the love

SSC MTS RECRUITMENT 2023
10 वी पास उमेदवारांना सरकारी खात्यात नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे.कर्मचारी निवड आयोगा मार्फत 10 वी पास उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.या भरती प्रक्रियेद्वारे मल्टी टास्किंग ऑफिसर आणि हवालदार या रिक्त पदांच्या जवळपास 1600 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 21 जुलै 2023 असणार आहे.या भरती प्रक्रिये साठी आवश्यक पात्रता,कागदपत्रे तसेच इतर बाबी आपण सविस्तर जाणून घेऊ.

SSC MTS RECRUITMENT 2023

संस्थेचे नाव – SSC( स्टाफ सीलेक्शन)

रिक्त पदाचे नाव –

  1. MTS (Multi Tasking Officer)
  2. हवालदार (CBIC&CBN)

रिक्त पदांची संख्या

  1. MTS (Multi Tasking Officer) – 1198 पदे
    2.हवालदार (CBIC&CBN) – 360 पदे

नियुक्तीचे ठिकाण – संपुर्ण भारत

शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी मॅट्रिकची परीक्षा (१० वी पास) मान्यताप्राप्त मंडळाकडून 01.08.2023 पूर्वी उत्तीर्ण केलेली.

वयोमर्यादा
18 ते 27 वर्ष

परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन

SSC MTS RECRUITMENT 2023

अर्ज शुल्क

  1. सर्वसाधारण प्रवर्ग – ₹ 100/-
    2.SC/ST/PwBD/महिला परीक्षा शुल्क नाही.

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
30 जुन 2023

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत
21 जुलै 2023

अधिकृत संकेतस्थळ 🌍 – ssc.nic.in

अधिकृत जाहिरात📝

How to apply for SSC MTS RECRUITMENT 2023

  • या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.

•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.

•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.

•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 21 जुलै 2023 आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.

      महत्त्वाची टीप आणि आवाहन

वरील सर्व माहिती ही सरकारी वेबसाइट्स,शासकीय जी.आर,मासिके,वर्तमानपत्रे, गूगल स्टोरीज, यु ट्यूब, इंस्टाग्राम,ट्विटर तसेच इतर वेबसाइट्स वरून संग्रहीत केलेली आहे.सादर माहितीमध्ये सरकारी धोरणांमुळे वेळोवेळी बदल देखील केला जातो.त्यामुळे आम्ही प्रदर्शित केलेल्या माहितीनंतर या मध्ये बदल झालेला असू शकतो हा बदल लक्षात घेऊनच या साईट वरील माहितीचा विचार करावा.या वेबसाईट वरील माहितीवरून जर आपले कायदेशीर बाबींमध्ये किंवा इतर कुठल्याही बाबतीत नुकसान झाल्यास आमची टीम जबाबदार राहणार नाही.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment