Talathi Bharti 2023
महाराष्ट्रातली तलाठी पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे.राज्यात तलाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे त्यासाठी इच्छुक उमेदवारांना कडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत.
सदर भरती प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज हे सोमवार दिनांक २६ जुन पासून सुरू करण्यात येणार आहेत.अर्ज करण्याची अंतिम मुदत ही १७ जुलै असणार आहे.या भरती प्रक्रियेची तपशील पर माहिती आपण जाणून घेऊया.
Talathi Bharti 2023
पदाचे नाव :- तलाठी
एकूण पदांची संख्या :- ४६४४ जागा
शैक्षणिक पात्रता ( Education Qualification):-
किमान पदवीधर (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)
वयोमर्यादा ( Age Limit) :- १८ ते ३८ वर्ष
Talathi Bharti 2023
जिल्हानुसार रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे
अर्ज करण्याची पद्धत ( Application Mode):- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख :- २६ जुन २०२३
अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत:- १७ जुलै २०२३
अर्ज शुल्क:- खुला प्रवर्ग १०००/-
राखीव प्रवर्ग ९००/-
अधिकृत संकेतस्थळ | https://mahabhumi.gov.in/mahabhumilink |
जाहिरात📝 |
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.