Talathi Bharti Last Date Apply : महाराष्ट्रात तब्बल ४६४४ रिक्त तलाठी पदांची मेगा भरती जाहीर,ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ!

Spread the love

Talathi Bharti Last Date Apply

Talathi Bharti Last Date Apply
महाराष्ट्रातील तलाठी पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे.राज्यात तलाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे त्यासाठी इच्छुक उमेदवारांना कडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत.

सदर भरती प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज हे सोमवार दिनांक २६ जुन पासून सुरू करण्यात येणार आहेत.अर्ज करण्याची अंतिम मुदत ही १७ जुलै करण्यात आली होती.परंतु उमेदवारांच्या मागणीनुसार ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ देण्यात आलेली आहे.या भरती प्रक्रियेची तपशील पर माहिती आपण जाणून घेऊया.

Talathi Bharti Last Date Apply

पदाचे नाव :- तलाठी

एकूण पदांची संख्या : ४६४४ जागा

शैक्षणिक पात्रता ( Education Qualification):-

किमान पदवीधर (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)

वयोमर्यादा ( Age Limit) :- १८ ते ३८ वर्ष

Talathi Bharti Last Date Apply

अर्ज करण्याची पद्धत ( Application Mode):-

ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख :- २६ जुन २०२३

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत:-

१७ जुलै २०२३ वाढीव मुदत 18 जुलै 2023 तसेच 20 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने पेमेंट स्वीकारले जाईल

अर्ज शुल्क:-

खुला प्रवर्ग १०००/-
राखीव प्रवर्ग ९००/-

मुळ जाहिरात PDF📝येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ 🌍येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा

भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पहावी.

How to apply for Talathi Bharti Last date Apply

  • या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.

•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.

•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.

•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 20 जुलै 2023 आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.

🔴Important note and appeal🔴

All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment