MSRTC Bharti Satara
नोकरीच्या शोधात असणाऱ्या १०वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामार्ग अर्थात एसटी महामंडळात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. एसटी महामंडळाकडून शिकाऊ उमेदवारांच्या करिता ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे.यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.अर्ज कुठे करायचा? पात्रता? एकूण पदे यांची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहेत.तसेच उमेदवारांनी अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात वाचावी.
संस्थेचे नाव – महाराष्ट्र राज्य परिवहन महामार्ग
एकूण रिक्त पदे– १४५ पदे
रिक्त पदांचा तपशील
मोटार मेकॅनिक – ४० पदे
मेकॅनिक डिझेल – ३४ पदे
ऑटो इलेक्ट्रिशियन – ३० पदे
प्रतिशन व वातानुकूलिकरण – ०६ पदे
मोटार वाहन शीट मेटल वर्कर – ३० पदे
टर्नर – ०३ पदे
वेल्डर – ०२ पदे
नियुक्तीचे ठिकाण – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, सातारा
आवश्यक शैक्षणिक पात्रता
कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाकडून इयत्ता १०वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.तसेच संबंधित ट्रेड मधील एनव्हीआयटी किंवा एसव्हीआयटी मान्यता प्राप्त संस्थेकडून आयटी.आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
हे पण वाचा:-आता कोणतीही एसटी बस कुठे आहे? याचे लोकेशन कळणार तुमच्या मोबाईलवरून तेही फक्त २ मिनिटांत!
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत –
१३ जानेवारी २०२४
अधिकृत संकेतस्थळ 🌍 – ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
विभाग नियंत्रक कार्यालय,एस टी स्टँड जवळ,सातारा
How to apply for MSRTC Bharti Satara
•या भरती प्रक्रियेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.
•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.
•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य ठिकाणी काळजीपूर्वक जोडावीत.
•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही १३ जानेवारी २०२४ आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.
🔴Important note and appeal🔴
All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered.Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.