Arogya Bharti 2023 Maharashtra
महाराष्ट्र राज्यात बऱ्याच दिवसांपासून आरोग्य विभागातील पदभरती करिता इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी.महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागामार्फत रिक्त असलेल्या 10949 पदांची भरती करण्याचे जाहीर करण्यात आले आहे.भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचे आहेत.ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा 29 ऑगस्ट 2023 पासून सुरू करण्यात येणार आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 18 सप्टेंबर 2023 असणार आहे.परंतु आरोग्य विभागाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया मुळ जाहिरात वाचावी.
Arogya Bharti 2023
संस्थेचे नाव – सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य
Arogya Bharti 2023 Total Vacancy
एकूण रिक्त पदे- 10949 पदे
Arogya Vibhag Bharti Vacancy
रिक्त पदांचा तपशील –
सार्वजनिक आरोग्य विभाग, गट – क
आरोग्य सेवा मंडळ | एकुण रिक्त पदे |
1)आरोग्य सेवा मुंबई मंडळ,ठाणे | 804 पदे |
2)आरोग्य सेवा पुणे मंडळ,पुणे | 1671 पदे |
3)आरोग्य सेवा नाशिक मंडळ,नाशिक | 1031 पदे |
4)आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ,कोल्हापूर | 639 पदे |
5)आरोग्य सेवा औरंगाबाद मंडळ,औरंगाबाद | 470 पदे |
6)आरोग्य सेवा लातूर मंडळ,लातूर | 428 पदे |
7)आरोग्य सेवा अकोला मंडळ,अकोला | 806 पदे |
8)आरोग्य सेवा नागपूर मंडळ,नागपूर | 1090 पदे |
सार्वजनिक आरोग्य विभाग गट – ड
जिल्ह्याचे नाव | एकुण रिक्त पदे |
1)ठाणे | 336 पदे |
2)रायगड | 104 पदे |
3)पालघर | 62 पदे |
4)पुणे | 352 पदे |
5)सोलापूर | 114 पदे |
6)सातारा | 115 पदे |
7)कोल्हापूर | 93 पदे |
8) सांगली | 40 पदे |
9)सिंधुदुर्ग | 88 पदे |
10) रत्नागिरी | 101 पदे |
11)नाशिक | 168 पदे |
12)धुळे | 23 पदे |
13) जळगाव | 69 पदे |
14) अहमदनगर | 92 पदे |
15) नंदुरबार | 95 पदे |
16) अकोला | 55 पदे |
17)अमरावती | 172 पदे |
18) बुलढाणा | 125 पदे |
19) वाशिम | 71 पदे |
20)यवतमाळ | 56 पदे |
21)औरंगाबाद | 116 पदे |
22)परभणी | 76 पदे |
23)हिंगोली | 76 पदे |
24)जालना | 62 पदे |
25)लातूर | 51 पदे |
26)बीड | 94 पदे |
27)उस्मानाबाद | 82 पदे |
28)नांदेड | 112 पदे |
29)नागपूर | 277 पदे |
30)गोंदिया | 85 पदे |
31)भंडारा | 127 पदे |
32)वर्धा | 91 पदे |
33)चंद्रपूर | 203 पदे |
34) गडचिरोली | 130 पदे |
35) उपसंचालक आरोग्य सेवा (परिवहन),पुणे | 97 पदे |
नियुक्तीचे ठिकाण – सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य
Arogya Bharti 2023 Education Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता
पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे.उमेदवारांनी मुळ जाहिरात वाचावी.
Arogya Bharti 2023 Age Limit
वयोमर्यादा
परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन
निवड प्रक्रिया (Mode Of Selection)
i)उमेदवारांची निवड ही कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन परीक्षेतील मिळालेल्या गुणांच्या आधारावर करण्यात येईल.
ii)उमेदवाराने परीक्षेच्या एकूण गुणांच्या 45% गुण मिळवणे आवश्यक राहील.
iii)अशाच उमेदवारांचा निवड यादी बनविताना विचार केला जाईल.
iv)अधिकच्या माहितीसाठी मुळ जाहिरात वाचावी.
Aarogya Vibhag Bharti 2023 Exam Date
परीक्षेची दिनांक
लवकरच अधिकृत वेबसाईट वर कळविण्यात येईल.
अर्ज शुल्क –
अमागास प्रवर्ग – ₹1000/-
मागास प्रवर्ग – ₹ 900/-
Arogya Bharti Online Form Date
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
29 ऑगस्ट 2023
Arogya Bharti Last Date Apply
अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत –
18 ऑगस्ट 2023
सुधारित दिनांक :- 22 सप्टेंबर 2023
Arogya Bharti 2023 Documents
आवश्यक कागदपत्रे
i)शैक्षणिक तसेच इतर अर्हता प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका.
ii)पदाच्या आवश्यकतेनुसार आवश्यक अनुभव प्रमाणपत्र.
iii)उमेदवाराने नमूद केलेल्या जातीचा दाखला.
iv)उमेदवारांच्या वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा माध्यमिक शाळेचे प्रमाणपत्र.
v)महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (डोमीसाइल)
vi) नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
vii)संगणकीय अर्हता प्रमाणपत्र
viii)जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नोंद केली असल्याचा नोंदणी क्रमांक.
ix) प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/अंशकालीन इ.प्रमाणपत्रे.
x) दिव्यांग उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक मंडळाचे 40% कायमस्वरुपी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.
xi) अनाथ असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र.
xii) आत्महत्याग्रस्त शेतकरी यांचे पाल्य असल्याचे सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र.
xiii) इडब्लुएस प्रमाणपत्र
xiv) इतर आवश्यक कागदपत्रे.
Arogya Bharti PDF
मुळ जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट 🌍 | येथे क्लिक करा |
🔴Important note and appeal🔴
All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.