10949 रिक्त पदांची आरोग्य विभागात होणार महाभरती, Arogya Bharti 2023

Spread the love

Arogya Bharti 2023 Maharashtra
महाराष्ट्र राज्यात बऱ्याच दिवसांपासून आरोग्य विभागातील पदभरती करिता इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी.महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागामार्फत रिक्त असलेल्या 10949 पदांची भरती करण्याचे जाहीर करण्यात आले आहे.भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचे आहेत.ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा 29 ऑगस्ट 2023 पासून सुरू करण्यात येणार आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 18 सप्टेंबर 2023 असणार आहे.परंतु आरोग्य विभागाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया मुळ जाहिरात वाचावी.

Arogya Bharti 2023

संस्थेचे नाव – सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य

Arogya Bharti 2023 Total Vacancy

एकूण रिक्त पदे- 10949 पदे

Arogya Vibhag Bharti Vacancy

रिक्त पदांचा तपशील –
सार्वजनिक आरोग्य विभाग, गट – क

आरोग्य सेवा मंडळएकुण रिक्त पदे
1)आरोग्य सेवा मुंबई मंडळ,ठाणे804 पदे
2)आरोग्य सेवा पुणे मंडळ,पुणे1671 पदे
3)आरोग्य सेवा नाशिक मंडळ,नाशिक1031 पदे
4)आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ,कोल्हापूर639 पदे
5)आरोग्य सेवा औरंगाबाद मंडळ,औरंगाबाद470 पदे
6)आरोग्य सेवा लातूर मंडळ,लातूर428 पदे
7)आरोग्य सेवा अकोला मंडळ,अकोला806 पदे
8)आरोग्य सेवा नागपूर मंडळ,नागपूर1090 पदे

सार्वजनिक आरोग्य विभाग गट – ड

जिल्ह्याचे नावएकुण रिक्त पदे
1)ठाणे336 पदे
2)रायगड104 पदे
3)पालघर62 पदे
4)पुणे352 पदे
5)सोलापूर114 पदे
6)सातारा115 पदे
7)कोल्हापूर93 पदे
8) सांगली 40 पदे
9)सिंधुदुर्ग88 पदे
10) रत्नागिरी101 पदे
11)नाशिक168 पदे
12)धुळे23 पदे
13) जळगाव69 पदे
14) अहमदनगर92 पदे
15) नंदुरबार95 पदे
16) अकोला55 पदे
17)अमरावती172 पदे
18) बुलढाणा125 पदे
19) वाशिम 71 पदे
20)यवतमाळ56 पदे
21)औरंगाबाद116 पदे
22)परभणी76 पदे
23)हिंगोली76 पदे
24)जालना62 पदे
25)लातूर51 पदे
26)बीड94 पदे
27)उस्मानाबाद82 पदे
28)नांदेड112 पदे
29)नागपूर277 पदे
30)गोंदिया85 पदे
31)भंडारा127 पदे
32)वर्धा91 पदे
33)चंद्रपूर203 पदे
34) गडचिरोली130 पदे
35) उपसंचालक आरोग्य सेवा (परिवहन),पुणे97 पदे

नियुक्तीचे ठिकाण – सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य

Arogya Bharti 2023 Education Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता
पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे.उमेदवारांनी मुळ जाहिरात वाचावी.

Arogya Bharti 2023 Age Limit

वयोमर्यादा

परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन

निवड प्रक्रिया (Mode Of Selection)
i)उमेदवारांची निवड ही कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन परीक्षेतील मिळालेल्या गुणांच्या आधारावर करण्यात येईल.
ii)उमेदवाराने परीक्षेच्या एकूण गुणांच्या 45% गुण मिळवणे आवश्यक राहील.
iii)अशाच उमेदवारांचा निवड यादी बनविताना विचार केला जाईल.
iv)अधिकच्या माहितीसाठी मुळ जाहिरात वाचावी.

Aarogya Vibhag Bharti 2023 Exam Date

परीक्षेची दिनांक
लवकरच अधिकृत वेबसाईट वर कळविण्यात येईल.

अर्ज शुल्क –
अमागास प्रवर्ग – ₹1000/-
मागास प्रवर्ग – ₹ 900/-

Arogya Bharti Online Form Date

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
29 ऑगस्ट 2023

Arogya Bharti Last Date Apply

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत –
18 ऑगस्ट 2023

सुधारित दिनांक :- 22 सप्टेंबर 2023

Arogya Bharti 2023 Documents

आवश्यक कागदपत्रे
i)शैक्षणिक तसेच इतर अर्हता प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका.
ii)पदाच्या आवश्यकतेनुसार आवश्यक अनुभव प्रमाणपत्र.
iii)उमेदवाराने नमूद केलेल्या जातीचा दाखला.
iv)उमेदवारांच्या वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा माध्यमिक शाळेचे प्रमाणपत्र.
v)महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (डोमीसाइल)
vi) नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
vii)संगणकीय अर्हता प्रमाणपत्र
viii)जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नोंद केली असल्याचा नोंदणी क्रमांक.
ix) प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/अंशकालीन इ.प्रमाणपत्रे.
x) दिव्यांग उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक मंडळाचे 40% कायमस्वरुपी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.
xi) अनाथ असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र.
xii) आत्महत्याग्रस्त शेतकरी यांचे पाल्य असल्याचे सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र.
xiii) इडब्लुएस प्रमाणपत्र
xiv) इतर आवश्यक कागदपत्रे.

Arogya Bharti PDF

मुळ जाहिरात PDF येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट 🌍येथे क्लिक करा

🔴Important note and appeal🔴
All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.


Leave a comment