BMC Bharti 2023 :- बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध रिक्त जागांसाठी भरती, 10 वी पास देखील करू शकणार अर्ज !

Spread the love

BMC BHARTI 2023

BMC Bharti 2023
बृहन्मुंबई महानगरपालिकेत परिचारिका,सफाई कामगार, बहुउद्देशीय कार्यकर्ता या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे.या साठी महानगर पालिकेकडून इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.हे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहेत.अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत ही 13 व 14 जुलै 2023 असणार आहे.या विहित मुदतीच्या आत हे अर्ज सादर करावयाचे आहेत.

BMC Bharti 2023

विभागाचे नाव – बृहन्मुंबई महानगरपालिका

एकूण रिक्त पदे- 17 पदे

रिक्त पदांचा तपशील –

परिचारिका08 पदे
बहुउद्देशीय कार्यकर्ता 08 पदे
सफाई कामगार 01 पद
BMC BHARTI 2023

नियुक्तीचे ठिकाण – बृहन्मुंबई महानगरपालिका

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
परिचारिका12 वी (विज्ञान उत्तीर्ण), जनरल नर्सिंग मिडवायफरी 03 वर्षाचा कोर्स/एमएससी – आयटी तसेच मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान
बहुउद्देशीय कार्यकर्ता10 वी उत्तीर्ण तसेच कॉम्प्युटर ज्ञान आवश्यक
सफाई कामगार10 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा
खुला प्रवर्ग – 38 वर्ष
राखीव प्रवर्ग – 43 वर्ष

परीक्षेचे स्वरूप – मुलाखत

निवड प्रक्रिया (Mode Of Selection)
मुलाखतीद्वारे योग्य उमेदवाराची निवड केली जाईल

अर्ज शुल्क – फीस नाही.

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
10 जुलै 2023

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत –
13 व 14 जुलै 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता:-
राजावाडी रुग्णालय,घाटकोपर (पूर्व)

मूळ जाहिरात PDF 1येथे क्लिक करा
मूळ जाहिरात PDF 2येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

How to apply for BMC Bharti 2023

  • या भरती प्रक्रियेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.

•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.

•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.

•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 13 व 14 जुलै 2023 आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.

     🔴Important note and appeal🔴

All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment