गाडीचा नंबर टाकून मालकाचे नाव असे तपासा | Check Vehicle Number Using Mobile Number

Spread the love

आम्ही आपल्याला गाडीच्या नंबर वरून मालकाची माहिती कशी जाणून घ्यायची या बद्दल काही पद्धतींची माहिती खालीप्रमाणे प्रमाणे सांगणार आहेत.

१.मोबाईल ऍपचा उपयोग करून मालकाची माहिती कशी काढायची?

Get Owner Deatils From Vehicle Number
Get Owner Deatils From Vehicle Number

आपल्याला आपल्या मोबाईल मधील Google Play Store वर जाऊन NextGen mparivahan हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे. डाऊनलोड करून हे ॲप्लिकेशन इंस्टॉल करून ओपन करावे.आपल्या समोर ॲप्लिकेशनचा डॅशबोर्ड ओपन होईल.तिथे आपल्याला RC नावाचा पर्याय दिसेल.त्या पर्यायावर क्लिक करून आपल्याकडील गाडीचा नंबर टाकून आपण तुम्ही तुम्हाला आवश्यक असलेल्या गाडीची माहिती अशा प्रकारे जाणून घेऊ शकणार आहेत.

२.मोबाईल वरून मेसेज करून मालकाचे नाव आणि पत्ता कसा चेक करायचा?

तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये इंटरनेट सुविधा नसताना देखील गाडीच्या नंबर वरून मालकाचे नाव आणि गाडीची माहिती जाणून घेऊ शकणार आहेत.ही सुविधा तुम्हाला २४ तास उपलब्ध करून देण्यात आली आहे.या साठी तुम्हाला तुमच्या मेसेज बॉक्समध्ये कॅपिटल लेटर मध्ये VAHAN असे टाईप करावे लागेल.मग स्पेस देऊन गाडीचा नंबर टाकून हा मेसेज 7738299899 या नंबरवर पाठवावा लागेल.(उदा: VAHAN गाडीचा नंबर)

३.वेबसाईट वरून गाडीचा नंबर टाकून मालकाचे नाव आणि पत्ता कसा चेक करायचा?

Get Owner Deatils From Vehicle Number
Get Owner Deatils From Vehicle Number

आपण आपल्या मोबाईल वरून वेबसाईटच्या माध्यमातून देखील गाडी नंबर टाकून गाडी मालकाची माहिती जाणून घेऊ शकणार आहेत.त्यासाठी आपल्या मोबाईल मधील Google Chrome मध्ये जाऊन vahaninfos.com ही वेबसाईट सर्च करावी लागेल.आपल्या समोर वेबसाईट ओपन झाल्यानंतर Number Plate Number/Registration Number of Vehicle या पर्यायसमोरील टाकण्यात गाडीचा नंबर टाकून CAPTCHA कोड टाकावा लागेल.आणि Submit बटणावर क्लिक करून आपण आपल्याला आवश्यक असलेल्या गाडीच्या नंबर वरून मालकाची माहिती तसेच गाडीची माहिती जाणून घेऊ शकणार आहेत.वेबसाईट वरून माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तर मित्रांनो वरील तीन पर्यायांपैकी आपल्याला जो पर्याय सोपा आणि योग्य वाटेल त्याचा उपयोग करून तुम्ही कोणत्याही गाडीच्या मालकाची तसेच गाडीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकणार आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment