40Kmpl च्या मायलेज सह बाजारात येत आहे Maruti Swift Sport जबरदस्त फिचर्स आणि आणि कमी बजेटमध्ये!

Spread the love

Maruti Swift Sport

Maruti Swift Sport:मारुती सुझुकी या कार बनवणाऱ्या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन कार गाड्या भारतीय बाजारपेठेत लाँच केल्या जाणार आहेत.या आधुनिक गाड्यांमध्ये जबरदस्त फिचर्स आणि इंजिनचा वापर करण्यात आला आहे.त्यामुळे ग्राहकांना २०२४ या वर्षामध्ये नवीन गाडी खरेदी करण्यासाठी मारुती कंपनीकडून विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.Maruti Swift Sport ही गाडी आधुनिक लूक तसेच लक्झरी इंटेरियर मध्ये उपलब्ध असणार आहे.

Maruti Swift Sport Engine And Milage

Maruti Swift Sport या गाडीमध्ये आधुनिक पद्धतीचे हायब्रीड इंजिन वापरण्यात आले आहे.या गाडीमध्ये वापरण्यात आलेल्या हायब्रीड इंजिनची क्षमता ही १.५ लिटर एवढी असणार आहे.त्यामुळे सदरची गाडी हायब्रीड तंत्रज्ञानामुळे जवळपास ४० किलोमीटर प्रती लिटर एवढे मायलेज देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Maruti Swift Sport Price

मिळालेल्या माहितीनुसार मारुती कंपनीची Maruti Swift Sport आधुनिक फिचर्स आणि जबरदस्त लूकमध्ये या गाडीचे बेस व्हेरीएंट ७ लाख रुपयांपासून मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना विविध रेंज नुसार ही आधुनिक आणि जबरदस्त गाडी उपलब्ध असणार आहे.

Maruti Swift Sport Features

मारुती Swift Sport या गाडीच्या फिचर्सच्या बाबतीत बोलायचे झाले तर गाडीच्या इंटेरियर मध्ये लक्झरी फिचर्स कंपनीकडून देण्यात येणार आहेत.असे पण सांगितले जात आहे की Maruti Swift Sport गाडीमध्ये मोठा टच स्क्रीन डिस्प्ले देण्यात येणार आहे.तसेच यासोबत कंफर्ट आसन व्यवस्था आणि सुरक्षिततेसाठी एअरबॅग्स यांसारखे जबरदस्त फिचर्स देण्यात येणार आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाइट पोर्टलला भेट देत रहा.

Leave a comment