दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना

Spread the love

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना या विषयी आपण या लेखामध्ये माहिती जाणून घेतली.ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज कसा करायचा तसेच आवश्यक कागदपत्रे या बद्दलची संपूर्ण माहिती आपण जाऊन घेतली.

या योजनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील भूमिहीन नागरिकांना या योजेअंतर्गत प्राधान्य दिले जाते.त्याचबरोबर दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर व विधवा महिला यांना देखील या योजनेसाठी प्राधान्य दिले जाते.

तुमच्या गावात कोणाला लाभ मिळाला पाहण्यासाठी 👇🏻👇🏻 येथे क्लिक करा.

Leave a comment