Driving Licence Apply Online:- आता असे काढा ड्रायव्हिंग लायसन्स घर बसल्या! तेही फक्त ३५०/- रुपयात! RTO ऑफिस ला जाण्याची गरज नाही!!

Spread the love

Driving Licence Apply Online

Driving Licence Apply Online
नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामधून ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन पद्धतीने कशे काढायचे आणि ते ही फक्त ३५०/- रुपयात.या साठी आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही.हे काम आपण घरातूनच करायचे आहे.आजकाल प्रत्येक कुटुंबामध्ये टू व्हीलर किंवा फोर व्हीलर सारखी वाहने आहेत आणि या वाहनांना चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स ची गरज असते.

Driving Licence Apply Online
सुरुवातीला ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओ ऑफिस मध्ये चकरा माराव्या लागत होत्या.तसेच ड्रायव्हिंग लायसन्स चे काम करण्यासाठी एजंट लोकांना चार ते पाच हजार रुपये द्यावे लागायचे.परंतु आत्ता आरटीओ ऑफिस ने या कामामध्ये पारदर्शकता आणली आहे.आता आपण आपले ड्रायव्हिंग लायसन्स घरबसल्या ३५०/- रुपयात काढू शकतो.चला तर मग सविस्तर जाणून घेऊ या.

हे पण वाचा:- घरकुल योजनेच्या अनुदान रकमेत एवढ्या रुपयांची वाढ होणार!

Driving Licence Apply Online
ड्रायव्हिंग लायसन्स साठी आवश्यक कागदपत्रे
फक्त आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक)

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी खालील प्रमाणे प्रोसेस फॉलो करा.

  • सगळ्यात सुरुवातीला ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.त्याची लिंक आम्ही खाली देत आहोत.
  • लिंक ओपन केल्यानंतर तुमच्या समोर अधिकृत वेबसाईट ओपन होईल.त्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स सेवा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • या नंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडायचा पर्याय ओपन होईल.तिथे तुम्ही आपले राज्य निवडायचे आहे.जसे की आपण महाराष्ट्रात राहत आहोत तर आपण महाराष्ट्र हे राज्य निवडायचे आहे.

•आता आपण आपले राज्य निवडल्या नंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल तिथे तुम्हाला ॲप्लाय न्यू लर्निंग लायसन्स या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

  • आता तुमच्या समोर एक अर्जाचे पेज ओपन होईल तिथे आवश्यक ती माहिती तुम्हाला भरायची आहे.या साठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आपल्या आधार कार्ड ला लिंक असणे आवश्यक आहे.
  • या नंतर तुम्हाला एक ऑनलाईन परीक्षा द्यायची आहे.ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला कमीत कमी एक महिन्यात टेस्ट ड्राइव्ह द्यायची आहे.
  • या टेस्ट ड्राईव्ह साठी तुम्हाला तुमचे जवळचे आरटीओ ऑफिस निवडायचे आहे.
  • तर मित्रांनो वरील प्रोसेस फॉलो करून आपण आपले ड्रायव्हिंग लायसन्स घरबसल्या ऑनलाईन काढू शकता.

Driving Licence Apply Online

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment