Free Laptop Apply 2023
Free Laptop Apply 2023
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.केंद्र सरकारच्या फ्री लॅपटॉप योजनेविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप वाटप योजना राबविण्यात येणार आहे.तंत्रज्ञानाच्या युगात कुठलाही विद्यार्थी मागे पडता कामा नये हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
आजच्या लेखामधून आपण फ्री लॅपटॉप योजनेचा फॉर्म कसा भरायचा?यादी मध्ये तुमचे नाव कसे चेक करायचे ?या बद्दलची माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहेत. तुम्हाला फ्री लॅपटॉप मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.त्यासाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.
Table of Contents
पीएम मोफत लॅपटॉप योजना (Free Laptop Apply 2023)
केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील विद्यार्थी आणि तरुण वर्ग यांच्याकरिता फ्री लॅपटॉप योजना राबविण्यात येणार आहे.आजकाल डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याला लॅपटॉप सारखी साधने घेणे शक्य नाही.त्यामुळे शासनाने हीच बाब लक्षात घेऊन फ्री लॅपटॉप देण्याचा निर्णय घेतला आहे.
हे पण वाचा:- या दिवशी लागणार तलाठी भरती परीक्षेचा निकाल
अर्ज कुठे करायचा?
केंद्र सरकारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप योजना अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.लवकरच ही योजना सबंध देशभर राबविली जाणार आहे.या योजनेची अपडेट आम्ही तुम्हाला आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून देणार आहेत.त्यानंतर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
पीएम Free Laptop 2023 चे उद्दिष्ट
आजच्या आधुनिक काळामध्ये सर्वच गोष्टी डिजिटल साधनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहेत. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून लॅपटॉप सारख्या साधनांची जोड मिळाली तर भविष्यात असे विद्यार्थी कमी कालावधी मध्ये डिजिटल ज्ञान आत्मसात करू शकणार आहेत.
त्याचबरोबर लॅपटॉप मुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी सुधारली जाईल.त्याचा चांगला परिणाम त्यांच्या गुणवत्तेवर होणार आहे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
1.ओळखीचा पुरावा
2.आधार कार्ड
3.पॅन कार्ड असेल तर
4.पत्त्याचा पुरावा
5.रेशन कार्ड
6.शाळेचा बोनाफाईड दाखला
7.ई मेल आयडी
8.मोबाईल क्रमांक
9.बँक खाते पासबुक
10.पासपोर्ट आकाराचा फोटो
पीएम Free Laptop योजना पात्रता
ज्या विद्यार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करावयाचा आहे त्यांना 12 वी परीक्षेमध्ये 65% पेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.