Gram Panchayat Yojana List
Gram Panchayat Yojana List
नमस्कार मित्रांनो, राज्य शासनातर्फे सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात.राज्यातील प्रत्येक व्यक्तीला विविध योजनांचा लाभ कसा देता येईल याकडे शासनाचे लक्ष असते.शासनाच्या बऱ्याच योजना ग्रामपंचायत मार्फत राबविल्या जातात.
गावातील अपंग,आर्थिक मागास, दिव्यांग बांधवांसाठी तसेच गावातील विधवा महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्याचे काम ग्रामपंचायत करत असते.
परंतु ग्रामपंचायत मधील योजनांची माहिती सर्वसामान्य व्यक्तीला माहीत नसते.परंतु गावातील प्रत्येक व्यक्तीला या योजनांची माहिती असणे खूप महत्वाचे आहे.
Table of Contents
ग्रामपंचायत मार्फत गावामध्ये गटारी, रस्ते, वीज, शाळा, घरकुल, विहीर, शेततळे, फळबाग लागवड, पाणंद रस्ता, गायगोठा यांसारख्या खूप साऱ्या योजना राबविल्या जातात.
Gram Panchayat Yojana List
महाराष्ट्र शासनाकडून ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात योजना दिल्या जातात.परंतु काही ग्रामपंचायतींकडून या योजनांचा प्रचार प्रसार केला जात नाही.यामुळे लाभार्थी योजनेपासून वंचित राहतात.
हे पण नक्की वाचा :- घरकुल योजनेच्या अनुदानात एवढ्या रुपयांची वाढ!
आता मित्रांनो आपण आपल्या ग्रामपंचायत मध्ये असलेल्या सर्व योजनांची माहिती आपल्या मोबाईल वरुन ऑनलाईन घेऊ शकणार आहात.तसेच आपल्या गावातील सरपंच आणि ग्रामसेवक यांना सदर योजनेच्या बाबतीत विचारपूस देखील करू शकणार आहेत.
ग्रामपंचायत योजनांची माहिती कशी पहायची?
1)ग्रामपंचायत मधील योजनांची माहिती पाहण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
2)त्याची लिंक आम्ही खाली देत आहोत.
3)वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला रिपोर्ट नावाचा एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
4)तुम्हाला कोणत्या वर्षाची माहिती हवी आहे ते वर्ष निवडायचे आहे.
5)नंतर आपले राज्य निवडायचे आहे.
6)राज्य निवडल्या नंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे.
7)त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे.
8)तुम्ही राहत असलेली ग्रामपंचायत तुम्हाला निवडायची आहे.
9)शेवटी प्रोसेस या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
10) आता तुमच्यासमोर तुमच्या ग्राम पंचायत मधील योजनांची सर्व माहिती दिसेल.
Gram Panchayat Yojana List
अशा प्रकारे आपण आपल्या ग्राम पंचायत मधील सर्व योजनांची माहिती आपल्या मोबाईल वरुन पाहू शकणार आहेत.तुम्हाला हव्या असलेल्या योजनेच्या नावावर क्लिक करून तुम्ही त्या योजनेची संपूर्ण माहिती मिळवू शकणार आहेत.
ग्रामपंचायत योजनांची सर्व माहिती
पाहण्यासाठी
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करा
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.