12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी,तब्बल 10,285 रिक्त होमगार्ड पदांची मेगा भरती,आजच अर्ज करा!Homeguard Recrutiment Delhi 2024

Spread the love

Homeguard Recruitment Delhi 2024
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी असणार आहे.नवी दिल्लीमध्ये तब्बल 10,285 रिक्त होमगार्ड पदांची भरती केली जाणार आहे.त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ही 13 फेब्रुवारी 2024 असणार आहे.अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया मुळ जाहिरात वाचावी.

Homeguard Recruitment Delhi 2024

संस्थेचे नाव – होमगार्ड महानिर्देशक नवी दिल्ली

एकूण रिक्त पदे- 10285 पदे

रिक्त पदांचा तपशील

होमगार्ड – 10285 पदे

नियुक्तीचे ठिकाण – नवी दिल्ली

आवश्यक शैक्षणिक पात्रता

कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाकडून इयत्ता 12वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.तसेच माजी सेवा केलेल्या उमेदवारांसाठी 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – 20 ते 45 वर्षे

परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन

निवड प्रक्रिया (Mode Of Selection)

उमेदवारांची अंतिम निवड ही ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या आणि शारीरिक चाचणीतील कामगिरीच्या आधारावर केली जाणार आहे.

अर्ज शुल्क – 100 रुपये

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक

24 जानेवारी 2024

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत

13 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ 🌍 – Click Here

अधिकृत जाहिरात📝- Click Here

How to apply for Homeguard Recrutiment Delhi 2024

•या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.

•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.

•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.

•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 13 फेब्रुवारी 2024 आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.

             🔴Important note and appeal🔴

All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट देत रहा.

Leave a comment