IBPS RECRUITMENT 2023:- IBPS ची 4045 रिक्त लिपिक पदांसाठी बंपर भरती, ग्राजुएट्स साठी सुवर्णसंधी!

Spread the love

IBPS RECRUITMENT 2023
इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) मुंबई अंतर्गत देशातील विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये 4045 रिक्त लिपिक पदांची भरती केली जाणार आहे.त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 21 जुलै 2023 असणार आहे.

IBPS RECRUITMENT 2023

संस्थेचे नाव – IBPS

एकूण रिक्त पदे – 4045 पदे (महाराष्ट्र राज्यात 527 पदे)

रिक्त पदांचा तपशील – लिपिक पदे 4045

नियुक्तीचे ठिकाण –

संपूर्ण भारत (ज्या राज्यासाठी apply केले ते राज्य)

शैक्षणिक पात्रता
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

वयोमर्यादा
20 वर्ष ते 28 वर्ष

परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन

निवड प्रक्रिया –
पुर्व परीक्षा,मुख्य परीक्षा तसेच कागदपत्रे पडताळणी

अर्ज शुल्क
GEN/OBC/EWS – ₹850/-
SC/ST/PwBD – ₹ 175/-

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
01 जुलै 2023

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत
21 जुलै 2023

अधिकृत संकेतस्थळ 🌍 – www.ibps.in

अधिकृत जाहिरात📝

How to apply for IBPS RECRUITMENT 2023

  • या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.

•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.

•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.

•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 21 जुलै 2023 आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment