Indian Air Force Agniveer Bharti 2023 :- 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना भारतीय वायुदलामध्ये नोकरीची सुवर्णसंधी ,लगेच करा ऑनलाईन अर्ज !

Spread the love

Indian Air Force Agniveer Bharti 2023

Indian Air Force Agniveer Bharti 2023
नोकरीच्या शोधात असणाऱ्या 12 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे.भारतीय हवाई दलात(Indian Air Force) अग्निविर या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.या भरती प्रक्रियेसाठी अविवाहित 12 वी पास तरुण अर्ज करू शकणार आहेत.इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल.27 जुलै 2023 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 17 ऑगस्ट 2023 असणार आहे.

Indian Air Force Agniveer Bharti 2023

संस्थेचे नाव – Indian Air Force

रिक्त पदांचा तपशील – अग्निवीर वायु

नियुक्तीचे ठिकाण – भारतीय वायु दल

आवश्यक शैक्षणिक पात्रता

कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून गणित,भौतिकशास्त्र,इंग्रजी विषयासह कमीत कमी 50% गुण आवश्यक तसेच इंग्रजी विषयात देखील कमीत कमी 50% गुण आवश्यक.
किंवा
कोणत्याही मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक इन्स्टिट्युट मधून 3 वर्षाचा डिप्लोमा 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक.

शारीरिक पात्रता
उंची

पुरुष 152.5 cm
महिला 152 cm

वयोमर्यादा17.5 ते 21 वर्ष

मिळणारे वेतन
1 ले वर्ष -₹ 30,000/-
2 रे वर्ष – ₹ 33,000/-
3 रे वर्ष – ₹ 36,500/-
4 थे वर्ष -40,000/-

परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन

निवड प्रक्रिया (Mode Of Selection)
ऑनलाईन परीक्षा तसेच शारीरिक चाचणी

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
27 जुलै 2023

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत –
17 ऑगस्ट 2023

मुळ जाहिरातPDF📝येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ 🌍येथे क्लिक करा

🔴Important note and appeal🔴
All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment