Indian Army Recruitment 2023 :- इंडियन आर्मी मध्ये NCC करिता भरती,लगेच ऑनलाईन अर्ज करा!

Spread the love

Indian Army Recruitment 2023

भारतीय सैन्य दलामध्ये “एनसीसी विशेष प्रवेश योजना” अंतर्गत 55 रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या पदाकरीता अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 03 ऑगस्ट 2023 असणार आहे.या पदाकरीता पुरुष व महिला प्रवर्ग अर्ज करू शकणार आहे.त्यासाठी फक्त अविवाहित महिला तसेच पुरुष अर्ज करू शकणार असल्याचे जाहिराती मध्ये नमूद करण्यात आले आहे.

Indian Army Recruitment 2023

संस्थेचे नाव – भारतीय सैन्य दल

एकूण रिक्त पदे – 55 पदे
पुरुष – 50 पदे
महिला – 05 पदे

रिक्त पदांचा तपशील
एनसीसी विशेष प्रवेश योजना
NCC Men – 50 (45 for General Category and 05 for Wards of Battle Casualties of
Indian Army personnel only

NCC Women -05 (04 for General Category and 01 for Wards of Battle Casualties of
Indian Army personnel only

नियुक्तीचे ठिकाण – Officers Training Academy
(OTA), Chennai

शैक्षणिक पात्रता {Education Qualification} आणि इतर अटी (Other Criteria)

कोणत्याही मान्यतप्राप्त विद्यापीठातून पदवी कमीत कमी 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक.

Service In NCC – किमान दोन/तीन वर्षे सेवा केलेली असावी (जसेNCC चा वरिष्ठ विभाग/Wg.

Grading – NCC च्या C सर्टिफिकेट परीक्षेत किमान B ग्रेड मिळायला हवा तसेच ज्या अर्जदारांनी अर्ज केल्याच्या तारखेला एनसीसी C प्रमाणपत्र धारण केलेले नाही ते अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

💸वेतन – ₹ 56,000/- ते 2,50,000/-

वयोमर्यादा – 19 ते 25 वर्ष

निवड प्रक्रिया (Mode Of Selection)
मुलाखत (मंत्रालयाचे एकात्मिक मुख्यालय
संरक्षण (लष्कर) अर्जांच्या शॉर्टलिस्टिंगचा अधिकार राखून ठेवते.)

📆अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
05 जुलै 2023

⏱️अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत –
03 ऑगस्ट 2023

CANDIDATES ARE ADVISED TO READ THE NOTIFICATION CAREFULLY AND
THEN FILL UP ONLINE APPLICATION FORM TO AVOID MISTAKES, AND
THEREBY REJECTION OF APPLICATION.

मूळ जाहिरात📄📝येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ 🌍येथे क्लिक करा

How to apply for Indian Army Recruitment

  • या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.

•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.

•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.

•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 03 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.

     🔴Important note and appeal🔴

All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment