Indian Navy Bharti 2023 :- 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी,आजच आपला ऑनलाईन अर्ज करा!

Spread the love

Indian Navy Bharti 2023

Indian Navy Bharti 2023
10वी परीक्षा उत्तीर्ण असलेल्या आणि नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांना भारतीय नौदलात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.भारतीय नौदलामार्फत अंदमान आणि निकोबारच्या मुख्यालयातील विविध युनिट्स मधील गट क अराजपत्रित 362 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. सदर पदभरती मध्ये सामील होण्याकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत.या पदभरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना अंदमान आणि निकोबारच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील युनिट्स मध्ये काम करावे लागेल.भरती साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता तसेच इतर आवश्यक अर्हता पुढील प्रमाणे.अधिक आणि अचूक माहितीसाठी मुळ जाहिरात वाचावी.

Indian Navy Bharti 2023

संस्थेचे नाव – भारतीय नौदल (Indian Navy)

एकूण रिक्त पदे- 362 पदे

रिक्त पदांचा तपशील –

पदाचे नावएकूण रिक्त पदे
1.Tradesman Mate338 पदे
2.Tradesman Mate (NAD,Dollygunj)24 पदे

नियुक्तीचे ठिकाण – संपूर्ण भारत

आवश्यक शैक्षणिक पात्रता
कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळाकडून 10वी परीक्षा उत्तीर्ण तसेच मान्यता प्राप्त संस्थेकडून ITI प्रमाणपत्र खाली नमूद केलेल्या ट्रेड मधून प्राप्त केलेले असावे.

पद भरतीसाठी आवश्यक ITI ट्रेड

अ.क्र.ट्रेडचे नावकालावधी
1Carpenter1 वर्ष
2Computer Hardware & Network Maintenance
1 वर्ष
3Computer Operator & Programming Assistant (VI)1 वर्ष
4Computer Operator & Programming Assistant
1 वर्ष
5
Electrician
2 वर्ष
6
Electrician (DST)
2 वर्ष
7
Electrician Power Distribution
2 वर्ष
8
Electronics Mechanics
2 वर्ष
9
Electroplater
2 वर्ष
10
Fitter
2 वर्ष
11
Fitter (DST)
2 वर्ष
12Foundryman1 वर्ष
13
Industrial Painter
1 वर्ष
14Information Communication Technology System Maintenance
2 वर्ष
15Information Technology
2 वर्ष
16Instrument Mechanic
2 वर्ष
17
Machinist
2 वर्ष
18
Machinist (Grinder)
2 वर्ष
19Mechanic Maintenance (Chemical Plant)
2 वर्ष
20
20.Marine Engine Fitter
2 वर्ष
21
Marine Fitter
2 वर्ष
22Mech. Repair & Maintenance of Heavy Vehicle
1 वर्ष
23Mechanic (Refrigeration and Air-conditioning)1 वर्ष
24Mechanic Auto Electrical and Electronics
2 वर्ष
25
Mechanic Computer Hardware
1 वर्ष
26Mechanic Consumer Electronics
2 वर्ष
27Mechanic cum operator Electronics Communication System
2 वर्ष
28
Mechanic Diesel
2 वर्ष
29
Mechanic Industrial Electronics
1 वर्ष
30
Mechanic Machine Tool Maintenance
2 वर्ष
31Mechanic Mechatronics
2 वर्ष
32
Mechanic Radio & T. V
2 वर्ष
33
Metal Cutting Attendant (VI)
2 वर्ष
34Operator Advanced Machine Tools2 वर्ष
35
Painter General
2 वर्ष
36Plumber1 वर्ष
37
Pump Operator-Cum-Mechanic
1 वर्ष
38
Sheet Metal Worker
1 वर्ष
39
Sheet Metal Worker (DA)
1 वर्ष
40
Technician Power Electronics System
2 वर्ष
41Tool & Die Maker (Dies & Moulds)2 वर्ष
42Tool & Die Maker (Press Tools, Jigs & Fixtures)
2 वर्ष
43Welder1 वर्ष
44Welder (DA)
1 varsh
45
Welder (Fabrication & Fitting)
1 वर्ष
46Welder (GMAW & GTAW)
1 वर्ष
47
Welder (Pipe)
1 वर्ष
48
Welder (Structural)
1 वर्ष
49Welder (Welding & Inspection)
1 वर्ष
50
Wireman
2 varsh
51
Tailor (General)
1 वर्ष
52Civil Engineer Assistant 2 वर्ष

कामाचे स्वरूप –
(a) दुकान / जहाज / पाणबुडीचे उत्पादन / देखभाल करणे.
(b) विभाग/ युनिटची सामान्य स्वच्छता आणि देखभाल.
(c) कार्यालय परिसरात फाइल्स आणि इतर कागदपत्रे घेऊन जाणे.
(d) फोटोकॉपी करणे, फॅक्स पाठवणे/प्राप्त करणे, पत्रे इ.
(e) विभाग/युनिटमधील इतर गैर-कारकुनी काम.
(f) संगणकासह डायरी, डिस्पॅच इत्यादी नियमित कार्यालयीन कामात मदत करणे.
(g) DAK वितरित करणे (विभागाच्या आत आणि बाहेर / युनिट)
(h) पहा आणि प्रभाग कर्तव्ये.
(i) उघडणे आणि बंद करणे कर्तव्ये.
(j) इमारतीची साफसफाई, फिक्स्चर इ.
(k) फर्निचरची धूळ इ.
(l) उद्याने, लॉन, कुंडीतील झाडे इत्यादींची देखभाल करणे.
(m) कुशल व्यापारी आणि इतर वरिष्ठ औद्योगिक तांत्रिक पर्यवेक्षकांना सहाय्य करणे. बोर्ड युद्धनौकांवर दोष ओळखणे आणि दुरुस्त करणारे कर्मचारी, यार्डचे दुकान मजला आणि स्थापना
(n) वरिष्ठ अधिकाऱ्याने नियुक्त केलेले इतर कोणतेही काम.

वयोमर्यादा
18 ते 25 वर्ष
SC/ST – 05 वर्ष सूट
OBC – 03 वर्ष सूट

परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन

निवड प्रक्रिया (Mode Of Selection)
उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाईल.तसेच एका जागेसाठी 25 उमेदवारांना शॉर्ट लिस्ट केले जाईल.

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
26 ऑगस्ट 2023

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत –
25 सप्टेंबर 2023

मुळ जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

🔴Important note and appeal🔴
All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment