Kalyan Dombivli Municipal Corporation:- कल्याण डोंबवली महानगरपालिकेत 10 वी पास ते MBBS उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी,थेट मुलाखतीद्वारे होणार निवड!

Spread the love

Kalyan Dombivli Municipal Corporation

Kalyan Dombivli Municipal Corporation
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 10 वी पास ते MBBS उमेदवारांकरिता नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. महानगरपालिकेत विविध रिक्त पदांच्या भरती करिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहेत. सदर भरती प्रक्रियेद्वारे निवड होणाऱ्या उमेदवारांची करार पद्धतीने नियुक्ती करण्यात येणार आहे.अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत तसेच इतर आवश्यक बाबींची माहिती आपण खाली जाणून घेणार आहोत.

Kalyan Dombivli Municipal Corporation

संस्थेचे नाव – कल्याण डोंबिवली महानगरपालिका

एकूण रिक्त पदे– 64 पदे

रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावरिक्त पदांची संख्या
1.पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full time medical officer) 21 पदे
2.अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part time medical officer) 17 पदे
3.स्टाफ नर्स(पुरुष) (Staff nurse-male)03 पदे
4.सहा.परि.प्रसविका (ANM) 06 पदे
5.औषध निर्माता (Pharmasist) 12 पदे
6.बालरोग तज्ज्ञ (Pediatrician) 01 पद
7.मायक्रो बायोलोजिस्ट (Micro Biologist) 01 पद
8.एपिडेमिओलोजिस्ट(Epidemeologist) 01 पद
9.टी.बी.हेल्थ विजिटर (TB.Health Visitor) 01 पद
10.प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician/Sputum microscopist) 01 पद

नियुक्तीचे ठिकाण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
1.पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full time medical officer)MBBS,सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील क्लिनिकल अनुभव आणि MMC वैध नोंदणी
2.अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part time medical officer)एमबीबीएस आणि स्पेशलायझेशन (स्त्रीरोगतज्ञ, चिकित्सक, बालरोगतज्ञ, पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा MNC सह वैध नोंदणी
3.स्टाफ नर्स(पुरुष) (Staff nurse-male)नर्सिंग मध्ये विज्ञान पदवीधर
4.सहा.परि.प्रसविका (ANM)10 वी पास +ANM कोर्स
5.औषध निर्माता (Pharmasist)डी.फार्मसी किंवा बी.फार्मसी
6.बालरोग तज्ज्ञ (Pediatrician)बालरोग मध्ये एम.डी
7.मायक्रो बायोलोजिस्ट (Micro Biologist)मायक्रो बायोलॉजी मध्ये एम.डी.
8.एपिडेमिओलोजिस्ट(Epidemeologist)कोणत्याही वैद्यकीय शाखेचा पदवीधर
9.टी.बी.हेल्थ विजिटर (TB.Health Visitor)मूळ जाहिरात पाहा.
10.प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician/Sputum microscopist)मूळ जाहिरात पाहा.

अनुभव
1.शैक्षणिक अर्हता व आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतरचा फक्त शासकीय,निमशासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. त्यानुसार शैक्षणिक अर्हता धारण करण्यापूर्वीच्या अनुभवाची नोंद करण्यात येऊ नये.त्या अनुभवाची परिगणना करण्यात येणार नाही.
2.अनुभवाचा तपशील नमूद करीत असताना ज्या शासकीय,निम शासकीय व खाजगी संस्थेचे अनुभव प्रमाणपत्र प्राप्त आहे.अशाच शासकीय,निम शासकीय तसेच खाजगी संस्थेचा तपशील फॉर्म मध्ये नमूद करावा.अनुभव प्रमाणपत्र नसल्यास सदरचा अनुभव ग्राह्य धरण्यात येणार नाही.अनुभव प्रमाणपत्रामध्ये अनुभवाचा कालावधी सुस्पष्टपणे नमूद असावा.
3.अनुभव प्रमाणपत्रामध्ये तपशील नमूद करताना हजार दिनांक व कर्यामुक्तीचा दिनांक नमूद करावा.
4.ज्या पदाकरीता अर्ज केला आहे त्या पदाकरीता आवश्यक असलेलाच अनुभव ग्राह्य धरण्यात येईल.

वयोमर्यादा
18 ते 70 वर्ष

परीक्षेचे स्वरूप – मुलाखत

निवड प्रक्रिया (Mode Of Selection)
उमेदवारांच्या गुणांवर त्यांची मुलाखतीसाठी निवड केली जाईल.तसेच अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे
1.पूर्ण माहिती भरलेल्या फॉर्मची प्रिंट
2.वयाचा पुरावा
3.पदवी/पदविका प्रमाणपत्र
4.गुणपत्रिका

  1. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
  2. शासकीय/निमशासकीय/खाजगी संस्था मध्ये काम केलेल्या अनुभवाचे प्रमाणपत्र
  3. जात प्रमाणपत्र
  4. आवश्यकतेनुसार नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  5. अधिवास प्रमाणपत्र (Domicile certificate)
  6. आधार कार्ड
  7. पॅन कार्ड
  8. सध्याचा फोटो
  9. अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नावात बदल असल्यास राजपत्र(Gazette)
  10. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  11. फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र
  12. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ञ मायक्रोबायोलॉजिस्ट एपिडेमोलॉजिस्ट या पदांकरिता भरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत दर गुरवारी (सुट्टीचा दिवस सोडून) मुलाखत घेण्यात येईल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता
कल्याण डोंबिवली महानगरपालिका,कल्याण 421301

मुलाखतीचे ठिकाण
आचार्य अत्रे मार्गे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंजारराव संकुल, सुभाष मैदान जवळ, शंकरराव चौक कल्याण (प.) तालुका कल्याण जिल्हा ठाणे

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक -सुरू करण्यात आली आहे.

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत – 02 ऑगस्ट ते 08 ऑगस्ट

मुळ जाहिरात PDF📝येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ 🌍येथे क्लिक करा

How to apply for Kalyan Dombivli Municipal Corporation

  • या भरती प्रक्रियेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.

•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.

•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य असल्याची खात्री करावी.

•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 02 ते 08 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.

🔴Important note and appeal🔴

All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment