MSRTC Apprentice Bharti 2023:- एसटी महामंडळात 10वी पासवर भरती,आजच अर्ज करा!

Spread the love

MSRTC Apprentice Bharti 2023

MSRTC Apprentice Bharti 2023
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागात विविध रिक्त पदांकरीता शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाणार आहे.इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी आपले अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अर्ज करण्याची अंतिम मुदत 05 ऑक्टोबर 2023 असणार आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहेत.अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया मुळ जाहिरात वाचावी.

MSRTC Apprentice Bharti 2023

संस्थेचे नाव – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

एकूण रिक्त पदे- 80 पदे

रिक्त पदांचा तपशील –

पदाचे नाव एकूण रिक्त पदे
1.मोटर यांत्रिक (एम.एम.व्ही)/ऑटो इंजिनिअरिंग टेक्निशियन (एम.सी.व्ही.सी)37 पदे
2.बॉडी बिल्डर/शीट मेटल(एम.व्ही.बी.बी)20 पदे
3.संधाता (वेल्डर)05 पदे
4.इलेक्ट्रिशियन ऑटो (विजतंत्री)08 पदे
5.पेंटर05 पदे
6.टर्नर01 पद
7.रेफ्रिजरेशन व एअर कंडीशन 02 पदे
8.लोहार01 पद

नियुक्तीचे ठिकाण – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अकोला विभाग,अकोला

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पदांनुसार शैक्षणिक पात्रता भिन्न असणार आहे.त्यासाठी उमेदवारांनी मुळ जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा

सर्वसाधारण प्रवर्ग – 18 ते 33 वर्ष
मागास प्रवर्ग – 18 ते 38 वर्ष

परीक्षेचे स्वरूप – कोणतीही परीक्षा नाही.

निवड प्रक्रिया (Mode Of Selection)

1.उमेदवारांच्या निवड करण्याकरिता मुलाखत रद्द करण्यात आली आहे.
2.उमेदवारांच्या आय टी आय मधील गुणांनुसार मेरिट यादी लावली जाईल.
3.उमेदवारांची अंतिम निवड करण्याअगोदर वैद्यकीय तपासणी करण्यात येईल.आणि नंतरच अंतिम निवड होईल.

हे पण वाचा:- आता घरबसल्या तुमचे आधार कार्ड अपडेट करता येणार

अर्ज शुल्क –
सर्व साधारण प्रवर्ग – ₹590/-
मागासवर्गीय प्रवर्ग – ₹295/-

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
21 सप्टेंबर 2023

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत –
05 ऑक्टोबर 2023

मुळ जाहिरात पाहण्यासाठी PDFयेथे क्लिक करा

How to apply for MSRTC Apprentice Bharti 2023

या भरती प्रक्रियेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.

अर्ज करताना उमेदवारांनी आपला मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.

अर्ज भरताना सही,फोटो तसेच इतर कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अर्जासोबत जोडावीत.

अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 05 ऑक्टोबर 2023 आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी https://apprenticeshipindia.org या वेबसाईट वर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.त्यासाठी येथे क्लिक करा

🔴Important note and appeal🔴

All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment