MSRTC Recruitment 2023 :- एसटी महामंडळामध्ये वर्ग अ व ब आणि संवर्ग ब मध्ये रिक्त पदांची भरती !

Spread the love

MSRTC Recruitment 2023

MSRTC Recruitment 2023
नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)मध्ये वर्ग अ व ब आणि संवर्ग ब कनिष्ठ स्तर या रिक्त पदांची भरती प्रक्रिया सरळ सेवेने राबविली जात आहे.या भरती प्रक्रियेत सामील होण्याकरिता पात्र तसेच इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 19 सप्टेंबर 2023 असणार आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अचूक माहितीसाठी मुळ जाहिरात वाचावी.

MSRTC Recruitment 2023

संस्थेचे नाव – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

एकूण रिक्त पदे- 65 पदे

रिक्त पदांचा तपशील –

पदाचे नावएकूण रिक्त पदे
1)यंत्र अभियंता(चा)11 पदे
2)विभागीय वाहतूक अधिकारी/आगार व्यवस्थापक (वरिष्ठ)(वाहतूक)08 पदे
3)उप यंत्र अभियंता/आगार व्यवस्थापक (वरिष्ठ)(यांत्रिक)12 पदे
4)लेखा अधिकारी/लेखा परीक्षण अधिकारी 02 पदे
5)भांडार अधिकारी02 पदे
6)विभागीय वाहतूक अधिकारी/आगार व्यवस्थापक (वाहतूक)12 पदे
7)सहायक यंत्र अभियंता/आगार व्यवस्थापक (यांत्रिक)09 पदे
8)सहायक/विभागीय लेखा अधिकारी 02 पदे
9)विभागीय सांख्यिकी अधिकारी07 पदे

नियुक्तीचे ठिकाण – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता/अर्हता
1)यंत्र अभियंता(चा)i)मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही अभियांत्रिकी शाखेची पदवी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची व्यवसाय व्यवस्थापन शाखेची पदव्युत्तर पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.
ii) किमान रु.1 हजार कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या अशा मोठ्या व्यापार धंद्याच्या संस्थेतील वरिष्ठ व्यवस्थापक पदाचा किमान 10 वर्षांचा राज्यस्तरीय व्यवस्थापनाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
iii) विशाल कार्यालय संघटित करण्याचे आणि मोठ्या प्रमाणावरील कर्मचारी वर्गाला वागविण्याचे प्रशासकीय कौशल्य.
iv) मोटार वाहन अधिनियम,कारखाने अधिनियम, कामगारांसंबंधी समस्या, रेल्वेच्या किंवा शासनाच्या नोकरी संबंधी नियमांचे ज्ञान व समित्या आणि मंडळाच्या सभा हाताळण्याचे सुपरिचित ज्ञान असणे आवश्यक आहे.
v)निवड झालेल्या उमेदवारांना अवजड वाहन चालविण्याचा परवाना 02 वर्षाच्या आत सादर करावा लागेल.
2)विभागीय वाहतूक अधिकारी/आगार व्यवस्थापक (वरिष्ठ)(वाहतूकi) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ii)निवड झालेल्या उमेदवारांना अवजड वाहन चालविण्याचा परवाना 02 वर्षाच्या आत सादर करावा लागेल.
3)उप यंत्र अभियंता/आगार व्यवस्थापक (वरिष्ठ)(यांत्रिक)i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी मधील ऑटोमोबाईल/प्रोडक्शन/मेकॅनिकल या शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ii)निवड झालेल्या उमेदवारांना अवजड वाहन चालविण्याचा परवाना 02 वर्षाच्या आत सादर करावा लागेल.
4)लेखा अधिकारी/लेखा परीक्षण अधिकारीi)ॲडव्हान्स्ड अकौंटन्सी या प्रमुख विषयासहित मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी+ पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ii) शासकीय किंवा ख्यातनाम व्यवसाय संस्थेतील लेखा परीक्षेचा पर्यवेक्षक म्हणून निदान 05 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
5)भांडार अधिकारीi)मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी मधील ऑटोमोबाईल/प्रोडक्शन/मटेरियल या शाखेची प्रथम श्रेणीची पदवी किंवा द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ii) मान्यता प्राप्त विद्यापीठाची व्यवसाय प्रशासनाची द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
6)विभागीय वाहतूक अधिकारी/आगार व्यवस्थापक (वाहतूक)i)मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ii)निवड झालेल्या उमेदवारांना अवजड वाहन चालविण्याचा परवाना 02 वर्षाच्या आत सादर करावा लागेल.
7)सहायक यंत्र अभियंता/आगार व्यवस्थापक (यांत्रिक)i)मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी मधील ऑटोमोबाईल/प्रोडक्शन/मेकॅनिकल या शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ii)निवड झालेल्या उमेदवारांना अवजड वाहन चालविण्याचा परवाना 02 वर्षाच्या आत सादर करावा लागेल.
8)सहायक/विभागीय लेखा अधिकारीi) मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
9)विभागीय सांख्यिकी अधिकारीi)मान्यता प्राप्त विद्यापीठाची (Statistics या मुख्य विषयासह) पदव्यूत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा
18 ते 38 वर्ष

परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची दिनांक –
लवकरच अधिकृत वेबसाईट वर कळविण्यात येईल.

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत –
लवकरच अधिकृत वेबसाईट वर कळविण्यात येईल.

मुळ जाहिरात PDFयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

🔴Important note and appeal🔴
All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment