Nagpur Mahanagarpalika Shikshak Bharti 2023 :- नागपूर महानगरपालिकेत विविध रिक्त पदांची भरती,मुलाखतीद्वारे होणार निवड,लगेच करा अर्ज!

Spread the love

Nagpur Mahanagarpalika Shikshak Bharti 2023

Nagpur Mahanagarpalika Shikshak Bharti 2023
नागपूर महानगरपालिकेत कंत्राटी शिक्षक या रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. या रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचे आहेत.या भरती प्रक्रियेसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.सदर भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेली मुळ जाहिरात वाचावी.

Nagpur Mahanagarpalika Shikshak Bharti 2023

संस्थेचे नाव – नागपूर महानगरपालिका

एकूण रिक्त पदे- 83 पदे

रिक्त पदांचा तपशील व आवश्यक शैक्षणिक पात्रता

1.मराठी माध्यम

विषयरिक्त पदेआवश्यक शैक्षणिक पात्रता
मराठी02 पदेबी. ए.(मराठी लिटरेचर) बी. एड.मराठी
इंग्रजी04 पदेबी. ए.(इंग्रजी लिटरेचर) बी.एड.इंग्रजी
गणित03 पदेबी. एस. सी. (गणित), बी. एड.(गणित).
विज्ञान03 पदेबी. एस.सी.(विज्ञान),बी.एड.(विज्ञान)

2.मराठी (उच्च माध्यमिक)

विषयरिक्त पदेआवश्यक शैक्षणिक पात्रता
मराठी01 पदएम.ए.(मराठी लिटरेचर) बी. एड.मराठी
इंग्रजी01 पदएम.ए.(इंग्रजी लिटरेचर) बी.एड.इंग्रजी

3. हिंदी माध्यम

विषयरिक्त पदेआवश्यक शैक्षणिक पात्रता
मराठी02 पदेबी. ए.(मराठी लिटरेचर) बी. एड.हिंदी
मराठी+समाजशास्त्र02 पदेबी. ए.(मराठी लिटरेचर) बी. एड.(मराठी + समाजशास्त्र)
हिंदी05 पदेबी. ए.(हिंदी लिटरेचर) बी. एड.हिंदी
इंग्रजी08 पदेबी. ए.(इंग्रजी लिटरेचर) बी. एड.इंग्रजी
गणित05 पदेबी. एस. सी. (गणित), बी. एड.(गणित).
विज्ञान05 पदेबी. एस. सी. (विज्ञान), बी. एड.(विज्ञान).

4. उर्दु माध्यम

विषयरिक्त पदेआवश्यक शैक्षणिक पात्रता
मराठी +हिंदी03 पदेबी. ए.(मराठी लिटरेचर) बी. एड.(मराठी/हिंदी)
उर्दु + समाजशास्त्र01 पदबी. ए.(उर्दु लिटरेचर) बी. एड.(उर्दु/समाजशास्त्र)
इंग्रजी+सामाजिक शास्त्र03 पदेबी. ए.(इंग्रजी लिटरेचर) बी. एड.(इंग्रजी/समाजशास्त्र)
इंग्रजी+हिंदी02 पदेबी. ए.(इंग्रजी लिटरेचर) बी. एड.(इंग्रजी+हिंदी)
गणित06 पदेबी. एस. सी. (गणित), बी. एड.(गणित).
विज्ञान01 पदबी. एस. सी. (विज्ञान), बी. एड.(विज्ञान).
उर्दु+इतिहास02 पदेबी. ए.(उर्दु लिटरेचर) बी. एड.(उर्दु/इतिहास)

5.इंग्रजी माध्यम

विषयरिक्त पदे आवश्यक शैक्षणिक पात्रता
मराठी01 पदबी. ए.(मराठी लिटरेचर) बी. एड.(मराठी)
इंग्रजी01 पदबी. ए.(इंग्रजी लिटरेचर) बी. एड.इंग्रजी
गणित02 पदेबी. एस. सी. (गणित), बी. एड.(गणित).
विज्ञान01 पदबी. एस. सी. (विज्ञान), बी. एड.(विज्ञान).
इतिहास01 पदबी.एड.इंग्रजी

नियुक्तीचे ठिकाण – नागपूर महानगरपालिका

वयोमर्यादा 65 वर्ष

परीक्षेचे स्वरूप – मुलाखत

निवड प्रक्रिया (Mode Of Selection)
मुलाखतीद्वारे योग्य उमेदवारांची निवड केली जाईल. सन 2022-23 मधील मनपातील कंत्राटी शिक्षकांना प्राधान्य
उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या दिनांकास उपस्थित राहावे.

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत –
प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र दिनांक नेमून दिली आहे.त्यासाठी योग्य त्या दिनांकास उपस्थित राहावे.

अर्ज स्विकारण्याचे ठिकाण :-
शिक्षण विभाग नागपूर महानगरपालिका (मुख्यालय),सिव्हील लाईन्स,नागपूर

मुळ जाहिरात PDF 📝 येथे क्लिक करा

How to apply for Nagpur Mahanagarpalika Shikshak Bharti 2023

  • या भरती प्रक्रियेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.

•अर्ज करताना उमेदवारांनी भरलेली माहिती योग्य व अचूक असल्याची खात्री करून घ्यावी.

•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अर्जासोबत जोडावीत.

•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही प्रत्येक पदासाठी वेगवेगळी आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.

•उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीच्या ठिकाणी येणे आहे उमेदवारांना कसलाही प्रवास भत्ता मिळणार नाही याची नोंद घ्यावी.

 🔴Important note and appeal🔴

All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment