NHM Latur Bharti 2023 :- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत लातूर येथे विविध रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध,अर्ज करण्याचे आवाहन!

Spread the love

NHM Latur Bharti 2023
राष्ट्रिय आरोग्य अभियान अंतर्गत लातूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग येथे “फार्मासिस्ट ” या रिक्त पदाकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जुलै 2023 असणार आहे.

NHM Latur Bharti 2023

संस्थेचे नाव – NHM Latur

रिक्त पदाचे नाव – फार्मासिस्ट

नियुक्तीचे ठिकाण –
महानगर पालिका लातूर,ग्रामीण रुग्णालय 2

एकूण रिक्त पदांची संख्या – 3 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता
12 वी + D.pharm/B.pharm

वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – 38 वर्ष
राखीव प्रवर्ग – 43 वर्ष

परीक्षेचे स्वरूप – मुलाखत

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज स्विकारण्याचा पत्ता –
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, बार्शी रोड ,ग्रँड हॉटेलच्या समोर,लातूर

अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग – ₹150/-
मागास प्रवर्ग – ₹ 100/-

दरमहा एकत्रित वेतन – ₹ 17000/-

अधिकृत संकेतस्थळ 🌍 – zplatur.gov.in

NHM Latur Bharti 2023
निवड प्रक्रिया –
पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी/लेखी परीक्षा/कागदपत्रे तपासणीसाठी त्यांनी रजिस्टर केलेल्या ई मेल वरती आणि जिल्हा परिषद लातूर यांच्या संकेतस्थळा द्वारे कळविण्यात येईल.
लेखी परीक्षा किंवा मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता मिळणार नाही.
कागदपत्रे पडताळणी साठी येताना मूळ कागदपत्राची प्रत तसेच त्या कागदपत्राची एक छायांकित प्रत सोबत असणे गरजेचे आहे.

अधिकृत मूळ जाहिरात 📝-

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment