NLC RECRUITMENT 2023
एन एल सी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत.ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 8 जुलै 2023 असणार आहे.या मुदतीच्या अगोदर उमेदवारांनी आपला अर्ज करावयाचा आहे.
NLC RECRUITMENT 2023
संस्थेचे नाव – NLC इंडिया प्रायव्हेट लिमिटेड.
पदाचे नाव
•औद्योगिक प्रशिक्षणार्थी [विशेष खाणकाम
उपकरणे (एसएमई) ऑपरेशन्स]
•औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी समर्थन
सेवा)
एकूण रिक्त पदांची संख्या
औद्योगिक प्रशिक्षणार्थी [विशेष खाणकाम उपकरणे (एसएमई) ऑपरेशन्स] | 238 पदे |
औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी समर्थन सेवा) | 262 पदे |
नियुक्तीचे ठिकाण –
Neyveli, Cuddalore District, Tamil Nadu
NLC RECRUITMENT 2023
शैक्षणिक पात्रता👇🏻
औद्योगिक प्रशिक्षणार्थी [विशेष खाणकाम उपकरणे (एसएमई) ऑपरेशन्स] | किमान 3 वर्षांचा कालावधी असलेला पूर्णवेळ इंजिनिअरिंग डिप्लोमा |
औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी समर्थन सेवा) | संबंधित ट्रेड मधील ITI उत्तीर्ण |
वयोमर्यादा 👇🏻
सर्वसाधारण प्रवर्ग – 18 ते 37 वर्ष
SC/ST प्रवर्ग – 18 ते 42 वर्ष
ओबीसी ( NCL) – 18 ते 40 वर्ष
परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज फी – कसलीही फी नाही.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख – 8 जुलै 2023
अधिकृत संकेतस्थळ 🌍 :- https://www.nlcindia.in
अधिकृत मूळ जाहिरात 📝:-
How to apply for NLC RECRUITMENT 2023
- या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.
•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.
•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.
•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 8 जुलै 2023 आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रूपला जॉईन व्हा.