10वी पास उमेदवारांना महानगरपालिकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी,आजच आपला अर्ज करा! NMC Recruitment 2023

Spread the love

NMC Recruitment 2023
नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महानगर पालिकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.नागपूर महानगर पालिकेत 10वी पास ते पदवीधर उमेदवारांची विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचे आवाहन महानगर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ही २७ डिसेंबर २०२३ पर्यंत असणार आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात वाचावी.

NMC Recruitment 2023

संस्थेचे नाव – नागपूर महानगर पालिका

एकूण रिक्त पदे- ३५० पदे

रिक्त पदांचा तपशील

१.सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी – ०७ पदे
२.उप अग्निशमन अधिकारी – १३ पदे
३.चालक यंत्रचालक – २८ पदे
४.फिटर कम ड्रायव्हर – ०५ पदे
५.अग्निशामक विमोचक – २९७ पदे

नियुक्तीचे ठिकाण – नागपूर महानगर पालिका

आवश्यक शैक्षणिक पात्रता

१०वी उत्तीर्ण ते पदवीधर

वयोमर्यादा

१.सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी – १८ ते ४२ वर्षे
२.उप अग्निशमन अधिकारी – १८ ते ३७ वर्षे
३.चालक यंत्रचालक – १८ ते ३२ वर्षे
४.फिटर कम ड्रायव्हर – १८ ते ३५ वर्षे
५.अग्निशामक विमोचक – १८ ते ३२ वर्षे

परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन

अर्ज शुल्क

मागासवर्गीय प्रवर्ग – ९००/- रुपये
सर्वसाधारण प्रवर्ग – १०००/- रुपये

हे पण वाचा:- ना परीक्षा ना मुलाखत,१०वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी,आजच आपला अर्ज करा!

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक

०६ डिसेंबर २०२३

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत

२७ डिसेंबर २०२३

अधिकृत संकेतस्थळ 🌍येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात📝- येथे क्लिक करा

How to apply for NMC Recruitment 2023

•या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.

•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.

•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.

•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही २७ डिसेंबर २०२३ आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.

     🔴Important note and appeal🔴

All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered.Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment