Panvel Mahanagarpalika Bharti 2023
Panvel Mahanagarpalika Bharti 2023
पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे.इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहेत.अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक 13 जुलै 2023 असून शेवटची तारीख ही 17 ऑगस्ट 2023 असणार आहे.
संस्थेचे नाव – पनवेल महानगरपालिका
एकूण रिक्त पदे- 377 पदे
नियुक्तीचे ठिकाण – पनवेल महानगरपालिका
रिक्त पदांचा तपशील व आवश्यक शैक्षणिक पात्रता
पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी असणार आहे.अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी.
1 माता व बाल सांगोपन अधिकारी
मुळ जाहिरात पाहावी.
2 क्षयरोग अधिकारी
मूळ जाहिरात पाहावी.
3 हिवताप अधिकारी
मुळ जाहिरात पाहावी.
4 वैद्यकीय अधिकारी
मुळ जाहिरात पाहावी.
5 पशुशल्य चिकीत्सक (व्हेटर्नरी ऑफिसर)
- मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पशू वैद्यकीय शास्त्रातील पदवी.
- शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी नामवंत संस्थेतील संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी या पदाचा किंवा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
6 महापालिका उपसचिव
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी.
- शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थातील प्रशासकीय कामकाजाचा किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.
7 महिला व बाल कल्याण अधिकारी
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजसेवा/विधी/मानसशास्त्र/गृह विज्ञान किंवा पोषण विज्ञान शाखेमधील पदवी परीक्षा उत्तीर्ण.
- शासकीय/निमशासकीय संस्थांमधील प्रशासकीय कामकाजाचा 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.
8 माहिती व जनसंपर्क अधिकारी
- पत्रकारिता जनसंज्ञापन (Journalism & Mass Communication) मधील पदवी आवश्यक.
9 सहा.नगररचनाकार
मुळ जाहिरात पाहावी.
10 सांख्यिकी अधिकारी
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी विषयाची पदवी.
- सांबांहधत हिषयाच्या कामाचा हकमा
11 उप मुख्य अग्निशमन अधिकारी
मूळ जाहिरात पाहावी.
12 उप अग्निशमन केंद्र अधिकारी
मुळ जाहिरात पाहावी.
13 प्रमुख अग्निशमन विमोचक
मूळ जाहिरात पाहावी.
14 अग्निशामक
मूळ जाहिरात पाहावी.
15 चालक यंत्र चालक
- महाराष्ट्र राज्य शासनाने मान्य शैक्षणिक मंडळाची माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C) उत्तीर्ण.
- जड वाहन चालविण्याचा आरटीओ वैध परवाना बॅज आवश्यक.
16 औषध निर्माता
- शासकीय मान्यता प्राप्त विद्यापीठातून बी.फार्मसी पदवी उत्तीर्ण असावी.
- महाराष्ट्र फार्मसी कौन्सिल चे नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी १९४८ नुसार वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक.
- संबंधित देशातील कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
17 सार्वजनिक आरोग्य परिचारिका (पी.एच.एन)
- महाराष्ट्र राज्य असणारे मान्यता दिलेल्या शैक्षणिक मंडळाची उच्च माध्यमिक शाळांमध्ये प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.) उत्तीर्ण करून शासन मान्यताप्राप्त संस्थेचा G.N.M अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
- बी. एस. सी.नर्सिंग उमेदवारास प्राधान्य.
- शासन मान्यता प्राप्त संस्थेच्या पब्लिक हेल्थ नर्स (P.H.N.) पदवी धारण केलेली असावी.
18 अधि परिचारिका (जी.एन.एम)
- महाराष्ट्र राज्य असणारे मान्यता दिलेल्या शैक्षणिक मंडळाची उच्च माध्यमिक शाळांमध्ये प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.) उत्तीर्ण करून शासन मान्यताप्राप्त संस्थेचा G.N.M अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
- महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे वैद्य नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक.
19 परिचारिका (ए.एन.एम)
- महाराष्ट्र राज्य असणारे मान्यता दिलेल्या शैक्षणिक मंडळाची उच्च माध्यमिक शाळांमध्ये प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.) उत्तीर्ण करून शासन मान्यताप्राप्त संस्थेचा A.N.M अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
- महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे वैद्य नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक.
20 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी.
21 कनिष्ठ अभियंता (विद्युत)
मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी.
22 कनिष्ठ अभियंता (संगणक)
- मान्यताप्राप्त विद्यापीठाचे संगणक अभियांत्रिकी मधील पदवी (B.E.Computer/I.T. किंवा B.Tech
Computer/I.T.) - प्रोग्रामिंग किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील किमान तीन वर्षाचा अनुभव.
23 कनिष्ठ अभियंता(स्थापत्य)
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी.
24 कनिष्ठ अभियांता (हार्डवेअर नेटवर्किंग)
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकी मधील पदवी(B.E.Computer/I.T. किंवा B.Tech Computer/I.T.)
- संगणक देखभाल आणि दुरुस्तीचा किंवा तीन वर्षाचा अनुभव.
25 सर्वेअर/भूमापक
- मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यता प्राप्त संस्थेतील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका
(Diploma in civil engineering)धारण करणे आवश्यक किंवा माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
26 आरेखक (ड्राफ्ट्समन/स्थापत्य/तांत्रिक)
1.महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शैक्षणिक मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.) उत्तीर्ण.
- शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आरेख तस्तम समतूल्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
27 सहायक विधी अधिकारी
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी.
- विधी शाखेची पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य.
- शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थेकडील न्यायालयीन कामाशी संबंधित 3 वर्षांचा अनुभव किंवा उच्च न्यायालयातील किंवा त्यांच्या अधीपत्याखालील इतर न्यायालयातील 3 वर्ष वकिलीचा अनुभव आवश्यक.
28 कनिष्ठ सुरक्षा अधिकारी
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
- किमान उंची 165 सें.मी. (महिला उमेदवारांची उंची किमान 157 से.मी),
वजन 50 किलो ग्रॅम (महिला उमेदवारांचे किमान वजन 45 कि.ग्रॅ.),
छाती 81 सें.मी.फुगून 86 सें.मी. (महिला उमेदवारांसाठी लागू नाही.)
दृष्टी चांगली (विना चष्मा दृष्टी 6/6 तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली.)
29 सहायक क्रीडा अधिकारी
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
- बी.पी.एड. (B.P.Ed.) पदवी
- स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया कडील पदविका.(SAI)
- राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूस प्राधान्य देण्यात येईल.
30 सहायक ग्रंथपाल
मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची (B.Lib.) पदवी.
31 स्वच्छता निरीक्षक
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि स्वच्छ्ता निरीक्षक पदविका उत्तीर्ण.
32 लघु लिपिक टंकलेखक
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
2.मराठी व इंग्रजी लघुलेखनाची 80 श. प्र.मी. व मराठी टंकलेखनाचे किमान 30 श. प्र.मी. किंवा इंग्रजी टंकलेखनाची किमान ४० श. प्र.मी. मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
33 लघु लेखक (निम्न श्रेणी) (इंग्रजी/मराठी)
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
2.मराठी व इंग्रजी लघुलेखनाची 100 श. प्र.मी. व मराठी टंकलेखनाचे किमान 30 श. प्र.मी. किंवा इंग्रजी टंकलेखनाची किमान ४० श. प्र.मी. मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
34 कनिष्ठ लिपिक (लेखा)
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी.
- मराठी टंकलेखनाचे किमान 30 श. प्र.मी. किंवा इंग्रजी टंकलेखनाची किमान ४० श. प्र.मी. मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
35 कनिष्ठ लिपीक (लेखा परीक्षण)
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी.
- मराठी टंकलेखनाचे किमान 30 श. प्र.मी. किंवा इंग्रजी टंकलेखनाची किमान ४० श. प्र.मी. मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
36 लिपिक टंकलेखक
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
- मराठी टंकलेखनाचे किमान 30 श. प्र.मी. किंवा इंग्रजी टंकलेखनाची किमान ४० श. प्र.मी. मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
37 वाहनचालक (जड)
- महाराष्ट्र राज्य शासनाने मान्य शैक्षणिक मंडळाची माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C) उत्तीर्ण.
- जड वाहन चालविण्याचा आरटीओ वैध परवाना बॅज आवश्यक.
- परवाना मिळाल्यानंतर वाहन चालवण्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक.
38 वाहनचालक (हलके )
- महाराष्ट्र राज्य शासनाने मान्य शैक्षणिक मंडळाची माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C) उत्तीर्ण.
- हलके वाहन चालविण्याचा आरटीओ वैध परवाना बॅज आवश्यक.
- परवाना मिळाल्यानंतर वाहन चालवण्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक.
39 व्हालमन / की कीपर
- महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C)उत्तीर्ण असणे आवश्यक.
- शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नळ कारागीर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
40 उद्यान पर्यवेक्षक
- मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी.एस्सी. (हॉर्टिकल्चर) ॲग्रीकल्चर/फोरेस्ट्री पदवी/मान्यताप्राप्त विद्यापीठाची
वनस्पती शास्त्रातील पदवी परीक्षा उत्तीर्ण. - मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
41 माळी
- महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शैक्षणिक मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण असणे आवश्यक.
- कृषी विद्यापीठाचा निर्धारीत केलेला माळी व्यवसायाचा 1 वर्षाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक .
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
वयोमर्यादा
18 ते 43 वर्ष
परीक्षेचे स्वरूप –
ऑनलाईन
निवड प्रक्रिया (Mode Of Selection)
अमागास उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 50% गुण मिळणे आवश्यक आहे.तसेच मागासवर्गीय उमेदवारांना किमान 45% गुण आवश्यक.
अर्ज शुल्क –
गट | खुला प्रवर्ग | मागास/अनाथ प्रवर्ग |
गट अ व ब | ₹ 1000/- | ₹ 900/- |
गट क | ₹ 800/- | ₹ 700/- |
गट ड | ₹ 600/- | ₹ 500/- |
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
13 जुलै 2023
अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत
17 ऑगस्ट 2023
मूळ जाहिरात PDF 📝 | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ 🌍 | येथे क्लिक करा |
🔴Important note and appeal🔴
All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.