10वी आणि 12वी पास उमेदवारांना पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी,महिन्याला मिळणार तब्बल 60 हजार रुपये पगार,आजच अर्ज करा! Post Office Bharti 2024

Spread the love

Post Office Bharti 2024
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी पोस्ट ऑफिस मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी आपले अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या भरती प्रक्रियेसाठी 10वी आणि 12वी पास उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.उमेदवारांनी अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात वाचावी.

Post Office Bharti 2024

संस्थेचे नाव – भारतीय डाक विभाग कानपूर

एकूण रिक्त पदे- 78 पदे

रिक्त पदांचा तपशील – ड्रायव्हर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे.

नियुक्तीचे ठिकाण – उत्तर प्रदेश सर्कल

आवश्यक शैक्षणिक पात्रता

कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाकडून इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

इतर आवश्यक पात्रता

उमेदवाराकडे हलक्या आणि अवजड वाहतुकीचा परवाना अर्थात ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.तसेच वाहन चालविण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.तसेच होमगार्ड म्हणून तीन वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

वयोमर्यादा

SC/ST – 18 ते 32 वर्षे
OBC – 18 ते 30 वर्षे
GENERAL – 18 ते 27 वर्षे

परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन

अर्ज शुल्क – 100 रुपये

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक

अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत

16 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ 🌍 – येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात📝 – येथे क्लिक करा

How to apply for Post Office Bharti 2024

•या भरती प्रक्रियेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.

•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.

•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक जोडावीत.

•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 16 फेब्रुवारी 2024 आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.

              🔴Important note and appeal🔴

All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered.Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट देत रहा.

Leave a comment