ना परीक्षा ना मुलाखत,10 वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी,आजच आपला अर्ज करा!Railway Recruitment 2023 :-

Spread the love

Railway Recruitment 2023
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.सरकारी नोकरी भेटावी ही प्रत्येकाची इच्छा असते.आता हीच इच्छा पूर्ण होऊ शकते.रेल्वे विभागात सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. इयत्ता १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी असणार आहे.

सदर लेखाच्या माध्यमातून आपण एकूण रिक्त जागा, पात्रता तसेच इतर आवश्यक बाबी यांची सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहेत.त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवट पर्यंत वाचणे आवश्यक असणार आहे.तसेच अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी कृपया मुळ जाहिरात वाचावी.

संस्थेचे नाव – पश्चिम मध्य रेल्वे

एकूण रिक्त पदे- ३०१५ पदे

रिक्त पदांचा तपशील

JBP Division – ११६४ पदे
BPL Division – ६०३ पदे
KOTA Division – ८५३ पदे
CRWS Division – १७० पदे
WRS KOTA – १९६ पदे
HQ/JBP – २९ पदे

नियुक्तीचे ठिकाण – पश्चिम मध्य रेल्वे विभाग,जबलपूर

आवश्यक शैक्षणिक पात्रता

कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाकडून इयत्ता १० वीची परीक्षा किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.तसेच संबंधित ट्रेड मधील आयटीआय उत्तीर्ण झालेले एनसीव्हीटी/एससीव्हीटी मान्यताप्राप्त संस्थेकडील प्रमाणपत्र.

वयोमर्यादा

SC/ST प्रवर्ग – १५ ते २९ वर्षे
OBC प्रवर्ग – १५ ते २७ वर्षे
सर्वसाधारण प्रवर्ग – १५ ते २४ वर्षे

परीक्षेचे स्वरूप – कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नाही.

निवड प्रक्रिया (Mode Of Selection)

उमेदवारांची निवड ही त्यांच्या १० वी परीक्षेतील गुण आणि आयटीआय मधील गुणांच्या आधारे केली जाणार आहे.

हे पण वाचा:- आयकर विभागात १०वी १२वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी,कुठलीही परीक्षा नाही!

अर्ज शुल्क

SC/ST/PwBD/Women – ३६/- रुपये
वरील प्रवर्ग वगळून इतर सर्व प्रवर्ग – १३६/- रुपये

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक

१५ डिसेंबर २०२३

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत

१४ जानेवारी २०२४

अधिकृत संकेतस्थळ 🌍 येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात📝येथे क्लिक करा

How to apply for Railway Recruitment 2023

  • या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.
  • अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.
  • अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.
  • अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 14 जानेवारी 2024 आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.
     🔴Important note and appeal🔴

All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.Therefore,the information on this site may have changed after the information displayed by us,so the information on this site should be considered.Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment