Income Tax Recruitment 2023 :- आयकर विभागात 10वी 12वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी,कुठलीही परीक्षा नाही!

Spread the love

Income Tax Recruitment 2023
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली सुवर्णसंधी चालून आली आहे. आयकर विभागाच्या माध्यमातून रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे.त्यासाठी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज करण्याचे आवाहन आयकर विभागाकडून करण्यात आले आहे.

उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करावे.ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता, आवश्यक कागदपत्रे तसेच आवश्यक इतर पात्रता आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी १६ जानेवारी २०२४ ही शेवटची मुदत असणार आहे.त्यामुळे इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी आपले ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.तसेच सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी कृपया मुळ जाहिरात वाचावी.

संस्थेचे नाव Income Tax Recruitment 2023आयकर विभाग

एकूण रिक्त पदे – ५५ पदे

रिक्त पदांचा तपशील

आयकर निरीक्षक – ०२ पदे
कर सहायक – २५ पदे
स्टेनोग्राफर ग्रेड II – ०२ पदे
मल्टी टास्किंग ऑफिसर – २६ पदे

नियुक्तीचे ठिकाण – प्रधान मुख्य आयकर आयुक्त, राजस्थान

आवश्यक शैक्षणिक पात्रता
Income Tax Recruitment 2023

आयकर निरीक्षक पदासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणतीही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
कर सहायक पदासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणतीही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.तसेच एका तासामध्ये 8000 Key Depression चा डाटा एंट्री स्पीड आवश्यक.
स्टेनोग्राफर ग्रेड II या पदासाठी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून 12 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे अधिकृत संस्थेकडून टंकलेखनाचे 50 श.प्र.मी. इंग्रजी माध्यम किंवा 65 श.प्र.मी. मराठी माध्यम प्रमाणपत्र आवश्यक आहे.
मल्टी टास्किंग ऑफिसर या पदासाठी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.Income Tax Recruitment 2023

हे पण वाचा:- राज्य सरकारचा मोठा निर्णय,राज्यातील ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार वार्षिक ६०,००० रुपये मानधन!

वयोमर्यादा

आयकर निरीक्षक – १८ ते ३० वर्षे
कर सहायक – १८ ते २७ वर्षे
स्टेनोग्राफर ग्रेड II – १८ ते २७ वर्षे
मल्टी टास्किंग ऑफिसर – १८ ते २५ वर्षे

परीक्षेचे स्वरूप – कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नाही.

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक

१२ डिसेंबर २०२३

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत

१६ जानेवारी २०२४

अधिकृत संकेतस्थळ🌍येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात📝येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळयेथे क्लिक करा

How to apply for Income Tax Recruitment 2023

•या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.

•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.

•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.

•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही १६ जानेवारी २०२४ आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.

          🔴Important note and appeal🔴

All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment