Railway Recruitment 2023 : पश्चिम रेल्वे विभागात तब्बल 3624 जागांसाठी महाभरती,पात्रता 10 वी पास,मग करा ऑनलाईन अर्ज!

Spread the love

Railway Recruitment 2023

देशातील पश्चिम रेल्वे विभागाने रिक्त 3624 पदांची भरती प्रक्रिया जाहीर केली.या भरती प्रक्रिये द्वारे पश्चिम रेल्वे विभागातील विविध रिक्त अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत.या साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 27 जून 2023 ते 26 जुलै 2023 या दरम्यान राबविली जाणार आहे.भरती प्रक्रिये साठी लागणारी पात्रता,निकष आपण जाणून घेणार आहोत.

Railway Recruitment 2023

एकूण रिक्त पदे:- 3624(Railway Recruitment 2023)

रिक्त पदांचा तपशील:-
फिटर, वेल्डर,टर्नर, मशिनिस्ट, कारपेंटर, मेकॅनिक (DSL),मेकॅनिक(Motor vehicle), पेंटर (जनरल),प्रोग्रामिंग आणि प्रणाली प्रशासन सहाय्यक, इलेक्ट्रिसियन, इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिक्स,वायरमन, मेकॅनिकल रिफ्रिगरेशन & एसी,पाइप फिटर, प्लंबर, स्टेनोग्राफर,ड्राफ्ट्समन(Civil)

शैक्षणिक पात्रता:-
•21/06/2023 पूर्वी 10 वी परीक्षा किमान 50% गुणांनी उत्तीर्ण असणे
•NCVT/SCVT शी संलग्न संस्थेतून संबंधित ट्रेड मधून ITI प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

आवश्यक कागदपत्रे:
1.Resume

2. शाळा सोडल्याचा दाखला

3.जातीचे प्रमाणपत्र (मागासर्गीयांसाठी)

4.ओळखपत्र(आधार कार्ड, पॅन कार्ड)

5.पासपोर्ट आकाराचे फोटो

परीक्षा शुल्क:- 100/- SC/ST/ महिला परीक्षा शुल्क नाही.

Railway Recruitment 2023


अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक:– 27 जुन 2023

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत:- 26 जुलै 2023

अधिकृत संकेतस्थळ 🌍:- https://www.rrc-wr.com/

अधिकृत जाहिरात📝:-

सदर भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया अधिकृत जाहिरात उमेदवारांनी पाहावी.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment