श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा मंदिराच्या गाभाऱ्यातून मराठीमध्ये लाईव्ह पाहता येणार,त्यासाठी करा हे काम!Ram Mandir Live

Spread the love

Ram Mandir Live
सबंध देशातील हिंदू धर्मासाठी लाख मोलाचा क्षण साजरा करण्याची संधी जवळपास ५०० वर्षांनी मिळाली आहे. उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या नगरिमध्ये प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा आज २२ जानेवारी २०२४ रोजी केली जाणार आहे.सर्व भारतीयांसाठी हा एक मोठा अभिमानाचा क्षण असणार आहे.

देशातील अनेक मान्यवर मंडळींना या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठापणा सोहळा आपल्या डोळ्यात साठविण्याचा सर्वांचा मानस असणार आहे.या सोहळ्याला आपल्या सर्वांना उपस्थित राहता येणार नसेल तरी देखील आपल्याला मोबाईल वरून हा संपूर्ण सोहळा लाईव्ह पाहता येणार आहे.

विशेष बाब म्हणजे हा संपूर्ण सोहळा आपल्याला १२ वाजेपासून राम मंदिराच्या गाभाऱ्यातून मराठीमध्ये लाईव्ह पाहता येणार आहे.मंदिर प्रशासनाने तशी सोय आपल्या सर्वांसाठी केली आहे.

प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा सोहळा मराठीमध्ये लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment